Video
Special Report: मराठा समाजासाठी भाजपचं ब्रम्हास्त्र? नेमका मेगा प्लॅन काय?
BJP News Today: लोकसभेच्या निवडणुकीत मराठा आरक्षणाचा फटका बसल्यानंतर भाजप अलर्ट मोडवर आलंय. त्यातच भाजपनं मराठा आमदारांची बैठक घेतली. आगामी निवडणुकीसाठी मोठं ब्रम्हास्त्र उगारलंय.