Nanded News: Special Report: लोकसभेनंतर भाजपला पहिला धक्का!

लोकसभेला महायुतीला फटका बसल्य़ानंतर आता भाजपमधून आऊटगोईंग सुरू झाली आहे.

Nanded News: लोकसभेला महायुतीला फटका बसल्य़ानंतर आता भाजपमधून आऊटगोईंग सुरू झाली आहे. आणि त्याची सुरूवात नांदेडमधून झाली आहे. भाजपला सुर्यकांता पाटलांचा रूपाने मोठा धक्का बसला आहे.त्यावरचा हा विशेष रिपोर्ट

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com