VIDEO: Pune Drugs प्रकरणात मोठी अपडेट, राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या आणखी एका अधिकाऱ्याचं निलंबन

Pune Drugs News: पुणे ड्रग्ज प्रकरणात राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यावर कारवाई. या प्रकरणात पुणे पोलीसांकडून ६ जणांवर कारवाई.

पुणे: ड्रग्ज प्रकरणावर केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी संबंधीत अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्याची सुचना दिली होती. सुचनेनंतर कारवाईस सुरुवात झाली आहे. ड्रग्ज व्हायरल व्हिडिओचं प्रकरणावर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या आणखी एका पोलिस निरीक्षकावर कारवाई करण्यात आली आहे. अनंत पाटील यांच्यावर राज्य उत्पादन शुल्क विभागानि कारवाई केली आहे कामात कसूर केल्याचा पाटील यांच्यावर ठपका ठेवण्यात आला आहे. आतापर्यंत राज्य उत्पादन शुल्क विभागाचे २ अधिकारी पुणे पोलिसांचे ४ पोलीस, त्यात २ बीट मार्शल आणि २ पोलीस अधिकारी अशा ६ जणांवर कारवाई करण्यात आली आहे. याप्रकरणातील मास्टरमाईंड कोण आहे याचा शोध सुरु आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com