iPhone 17 Series launch: खास डिझाइन, आकर्षक फिचर्स, iPhone 17 आज येतोय, किंमत किती असणार? VIDEO

Apple iPhone 17 Pro Max and iPhone 17 Air Debut: ॲपल आज iPhone 17 सिरिज लॉन्च करणार आहे. आकर्षक डिझाईन, 24MP सेल्फी कॅमेरा आणि 5x ऑप्टिकल झूमसह जबरदस्त फीचर्स या नवीन आयफोनमध्ये पाहायला मिळणार आहेत. किंमत किती असेल जाणून घ्या!

Apple आज 9 सेप्टेंबर रोजी आयफोन 17 सिरिज लॉच करणार आहे. रात्री 10.30 वाजता हा इव्हेंट आयोजित केला आहे. या आगामी आयफोन सिरिजबाबत नवीन अपडेट्स समोर आले आहे. iPhone 17 pro max आणि i phone 17 Air या दोन्ही मॉडेलमध्ये बराच बदल आहे.

यावेळी आयफोनने त्यांच्या कॅमेरा डिझाईनवर जास्त फोकस केलेला दिसतोय. केवळ डिझाईनच नाही तर कॅमेऱ्याच्या बाबतीत देखील मोठे अपग्रेड पाहायला मिळणार आहे. ज्यामध्ये 5x ऑप्टिकल झूमचा सपोर्ट देखील असणार आहे. तसेच या पुढील कॅमेरा 24 MP सेल्फी कॅमेरा पाहायला मिळणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com