Anil Ambani Lok Sabha Voting | अनिल अंबानी यांनी बजावला मतदानाचा अधिकार

महाराष्ट्रातील शेवटच्या टप्प्यातील मतदान पार पडतंय. आज 116 उमेदवारांचं भविष्य मतदान पेटीमध्ये बंद होणारे. सर्व निवडणूक केंद्रावर मोठया प्रमाणात पोलीस बंदोबस्त लावण्यात आलाय.

Anil Ambani Lok Sabha Voting | महाराष्ट्रातील शेवटच्या टप्प्यातील मतदान पार पडतंय. आज 116 उमेदवारांचं भविष्य मतदान पेटीमध्ये बंद होणारे. सर्व निवडणूक केंद्रावर मोठया प्रमाणात पोलीस बंदोबस्त लावण्यात आलाय. कोणाला मतदान करतो याचे चित्रीकरण करण्यात येत आहे त्यामुळे 100 मीटर बाहेर मोबाईल बंदी घालण्यात आली आहे. दरम्यान आत्तापर्यंत अनेक दिग्गज लोकांनी मतदानाचा हक्क बजावलाय. यात अनेक बॉलीवूड सेलिब्रिटीज, नेते, खेळाडू यांचा समावेश आहे. अनिल अंबानी यांनी मतदानाचा हक्क बजावलाय. अनिल अंबानी यांनी मलबार हिल मध्ये मतदानाचा हक्क बजावलाय. अनिल अंबानी यांनी रांगेत उभं राहून ही प्रक्रिया पार पाडलीय.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com