Video
Special Report | Raigad Lok Sabha : रायगडमध्ये ठाकरे आणि अजित पवार गटात लढत
Raigad Lok Sabha News Today | रायगड लोकसभा मतदारसंघात ठाकरे गटाचे अनंत गीते विरुद्ध अजित पवार गटाचे सुनील तटकरे यांच्यात थेट सामना होणार आहे. २०१४ आणि २०१९ च्या निवडणुकीत ऐकमेकांसमोर उभे ठाकलेले दोन्ही नेते यंदा देखील आमने-सामने आहेत.