Video
Ajit Pawar News | महायुतीच्या जागावाटपाचा तिढा सुटला
Ajit Pawar Todays News | उपमुख्यमंत्री अजित पवार आता थोड्याच वेळात फॉर्म भरण्यासाठी जाणार आहेत. त्याआधी त्यांनी जागा वाटपावर प्रतिक्रिया दिली आहे. महायुतीच्या जागावाटपाचा तिढा जवळपास सर्वच जागांचा सुटलेला आहे.