Video
Special Report: राष्ट्रवादीतील एक आमदार 'फितूर? माहिती देणारा Ajit Pawar गटाचा आमदार कोण?
Ajit Pawar News Today: राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्ष फुटीनंतर काल अजित पवार आणि शरद पवार गटाने आपला 25 वा वर्धापन दिन साजराकेला. अजित पवार गटाचा मुंबईत वर्धापनदिन कार्यक्रम झाला. यावेळी अजितदादांनी आपल्या गटातील एका आमदारांवर शंका उपस्थित केली, त्यानंतर हा आमदार कोण अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.