Video
Ajit Pawar Full Speech In Pune | त्यांनी स्वतःहून राजीनामा दिला, अजितदादांचं मोठं विधान
Ajit Pawar Today News | बारामती भारतीय जनता पार्टी दौंड विधानसभा कार्यकर्ता मेळाव्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हजेरी लावली. यावेळी त्यांनी शरद पवार आणि नरेंद्र मोदी यांच्या कामगिरीवर महत्त्वाचं भाष्य केलं.