Video
Special Report: बारामतीच्या पराभवामागे कुणाच्या करामती? Ajit Pawar चेकमेट CM पदाचं बंद झालं गेट?
Ajit Pawar News Today: बारामतीच्या मैदानातच काका शरद पवारांनी पुतण्या अजित पवारांना धोबीपछाड दिलाय...एवढंच नाही तर शरद पवारांनी राज्यात लढवलेल्या 10 जागांपैकी 8 जागांवर विजय मिळवलाय. मात्र अजित पवार गटाला मिळालेल्या 4 जागांपैकी 1 जागेवर विजय मिळवता आलाय. त्यामुळेच शरद पवार हेच पुतण्यावर वरचढ ठरल्याचं दिसून आलंय. त्यामुळे अजितदादा आता काय करणार? हा प्रश्न निर्माण झालाय...