Aditya Thackrey Full Speech Chiplun : साऊथ से साफ आणि नॉर्थ मै हाफ अशी भाजपची परीस्थिती, ठाकरे बरसले

Aditya Thackeray News Today | अबकी बार 400 पार, भाजपच्या नाऱ्यावर आदित्य ठाकरेंचा मोठा दावा

Aditya Thackeray Full Speech Chiplun | चिपळून येथे महाविकास आघाडीचे उमेदवार विनायक राऊत यांच्या प्रचारार्थ जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. या सभेतून अदित्य ठाकरे यांनी भाजपवर जाहीर टीका केली. भाजप देशात 400 पार काय तर, 200 पार होणार नाही. असा दावा त्यांनी केला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com