आरक्षणाच्या मुद्द्यावरुन Ambadas Danve आणि Girish Mhajan यांच्यात जुंपली

Girish Mahajan On Ambadas Danve: मराठा-ओबीसी आरक्षणाचा मुद्दा पेटला आहे. त्यावरुन आता अंबादास दानवे आणि गिरीष महाजन यांच्यात आरोप प्रत्यारोपाच्या फैरी सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. यादरम्यान अंबादास दानवे यांनी सरकारवर मोठा आरोप केला आहे.

आरक्षणाच्या मुद्यावरुन अंबादास दानवे आणि गिरीष महाजन यांच्यात चांगलीच जुंपली आहे. ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी सरकारवर मोठा आरोप केला आहे .सरकार मराठ्यांना वेगळं सांगतय आणि ओबीसींना वेगळं सांगतय. ही सरकारकडून फसवणूक सुरु असल्याचा गंभीर आरोप दानवे यांनी सरकारवर केला आहे. त्याला भाजपचे नेते गिरीष महाजन यांनी प्रत्युत्तर दिले आहे. तुम्हीच दुटप्पी भुमीका घेत आहात असे म्हणत महाजनांनी जोरदार पलटवार केला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com