Video
Waqf Board News: वक्फ बोर्डाला १० कोटी रुपयांचा निधी, विश्व हिंदू परिषदेचा विरोध
वक्फ बोर्डाला १० कोटींचा निधी जाहीर झाला आहे. या निर्णयाला विश्व हिंदू परिषदेने विरोध केला आहे.
राज्य सरकारने वक्फ बोर्डाला १० कोटी रुपयांचा निधी जाहीर केला आहे. या निर्णयाचा विश्व हिंदू परिषदेने विरोध केला आहे. नागपूरमध्ये विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते गोविंद शेंडे यांनी पत्रकार परिषद घेतली. शेंडे म्हणले की ज्यांच्याकडे कोट्यवधी रुपये आहे त्यांना १० कोटी रुपये देणे हे हास्यास्पद आहे असे शेंडे म्हणले. तसेच राजकारणी लोकांच्या प्रश्नाचा विचार करणार नाही, हा निर्णय सरकारचा आहे. केंद्राकडे या निर्णयाचा विरोध करणार असेही शेंडे म्हणाले.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.