Farrhana Bhatt

'बिग बॉस १९' च्या टॉप 5 मध्ये फरहाना भट्टची एन्ट्री झाली. ती आपल्या बिनधास्त स्वभावासाठी ओळखली जाते. 'बिग बॉस १९'चा ग्रँड फिनाले सलमान खान होस्ट करणार आहे. 'बिग बॉस 19' चा ग्रँड फिनाले 7 डिसेंबरला आहे.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com