

क्रिकेट चाहत्यांची प्रतिक्षा अखेर संपली आहे. वर्ल्डकप २०२३ स्पर्धेला जोरदार प्रारंभ झाला आहे. स्पर्धेतील पहिला सामना गतविजेत्या इंग्लंड आणि उपविजेत्या न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये सुरू आहे. या सामन्यात न्यूझीलंड संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. पाहा ओपनिंग सामन्यासाठी कशी आहे दोन्ही संघांची प्लेइंग ११.
या सामन्यासाठी अशी आहे दोन्ही संघांची प्लेइंग ११
इंग्लंड: जॉनी बेअरस्टो, डेविड मलान, जो रूट, हॅरी ब्रूक, जोस बटलर (यष्टीरक्षक,कर्णधार), लियाम लिव्हिंगस्टन, मोईन अली, सॅम करन, ख्रिस वोक्स, आदिल रशीद, मार्क वुड
न्यूझीलंड: डेव्हॉन कॉनवे, विल यंग, रचिन रवींद्र, डॅरिल मिशेल, टॉम लॅथम (यष्टीरक्षककर्णधार), ग्लेन फिलिप्स, मार्क चॅपमन, मिचेल सँटनर, जेम्स नीशम, मॅट हेन्री, ट्रेंट बोल्ट
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.