IND vs AFG, Super 8: भारत- अफगाणिस्तानमध्ये रंगणार सुपर ८ चा थरार! कुठे अन् केव्हा पाहता येणार?

India vs Afghanistan, Super 8 Match Details: भारत आणि अफगाणिस्तान या दोन्ही संघांमध्ये सुपर८ सामन्याचा थरार रंगणार आहे.
IND vs AFG, Super 8: भारत- अफगाणिस्तानमध्ये रंगणार सुपर ८ चा थरार! कुठे अन् केव्हा पाहता येणार?
ind vs afgtwitter

आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेतील साखळी फेरीतील सामने समाप्त होऊन लवकरच सुपर ८ फेरीतील सामन्यांना प्रारंभ होणार आहे. भारतीय संघाचा साखळी फेरीतील सामना अफगाणिस्तानविरुद्ध होणार आहे. हा सामना २० जून रोजी बारबाडोसच्या केसिंग्टन ओव्हलच्या मैदानावर रंगणार आहे. दोन्ही संघात घातक गोलंदाज आणि आक्रमक फलंदाजांची भरमार आहे. त्यामुळे दोन्ही संघांमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे.

केव्हा खेळला जाईल भारत- अफगाणिस्तान यांच्यातील सुपर ८ चा सामना?

भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील सुपर ८ चा सामना २० जून रोजी खेळला जाणार आहे.

भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील सामना कुठे होणार आहे?

भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील सुपर ८ चा सामना ब्रिजटाऊनच्या केंसिंग्टन ओव्हलच्या मैदानावर रंगणार आहे.

भारत आणि अफगाणिस्तान यांच्याचील सुपर ८ चा सामना किती वाजता सुरु होईल?

भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील सुपर ८ चा सामना भारतीय वेळेनुसार रात्री ८ वाजता सुरु होईल.

IND vs AFG, Super 8: भारत- अफगाणिस्तानमध्ये रंगणार सुपर ८ चा थरार! कुठे अन् केव्हा पाहता येणार?
England vs Namibia, Super 8: नामिबियाला धूळ चारत इंग्लंडचं दमदार कमबॅक! सुपर ८ मध्ये जाण्यासाठी असं आहे समीकरण

भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील सुपर ८ चा सामना लाईव्ह कुठे पाहता येईल?

भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील सुपर ८ चा सामना तुम्ही स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर लाईव्ह पाहता शकता.

भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील सुपर ८ चा सामना फुकटात लाईव्ह कुठे पाहू शकता?

भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील सुपर ८ चा सामना डिस्नी प्लस हॉटस्टारवर लाईव्ह पाहता येऊ शकतो.

IND vs AFG, Super 8: भारत- अफगाणिस्तानमध्ये रंगणार सुपर ८ चा थरार! कुठे अन् केव्हा पाहता येणार?
New Zealand Cricket Team:न्यूझीलंडच्या सुमार कामगिरीनंतर दिग्गज खेळाडूची निवृत्ती? सामन्यानंतर केली मोठी घोषणा

अफगाणिस्तानविरुद्ध होणाऱ्या सामन्यासाठी अशी असू शकते भारतीय संघाची प्लेइंग ११

रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, रिषभ पंत (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, हार्दिक पंड्या (उपकर्णधार), अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com