Team India Practise: सुपर 8 साठी टीम इंडिया सज्ज! खेळाडूंचा कसून सराव; BCCI ने शेअर केले PHOTO

Team India News: भारतीय संघाचा सुपर ८ फेरीतील पहिला सामना अफगाणिस्तानविरुद्ध होणार आहे. या सामन्यासाठी भारतीय खेळाडू कसून सराव करताना दिसून येत आहेत.
rohit sharma
rohit sharmatwitter
Published on
axar patel
axar patel twitter

आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेतील साखळी फेरीतील सामने समाप्त झाले असून सुपर ८ फेरीतील सामन्यांना प्रारंभ होणार आहे.

suryakumar yadav
suryakumar yadavtwitter

भारतीय संघाचा पहिला सामना २० जून रोजी अफगाणिस्तानविरुद्ध होणार आहे. हा सामना बारबाडोसमध्ये रंगणार आहे.

yuzvendra chahal
yuzvendra chahal twitter

या सामन्यासाठी भारतीय संघ सज्ज झाला असून भारतीय खेळाडू कसून सराव करत आहेत. ज्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

hardik pandya
hardik pandyatwitter

भारतीय संघ अफगाणिस्तानला आव्हान देण्यासाठी कसून सराव करत आहेत. बीसीसीआयने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर खेळाडूंचे काही फोटो शेअर केले आहेत.

kuldeep yadav
kuldeep yadavtwitter

या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता की, कुलदीप यादव देखील गोलंदाजी करताना दिसून येतोय. त्याला आतापर्यंत एकही सामना खेळण्याची संधी मिळालेली नाही.

rohri

rohit sharma
rohit sharmatwitter

यासह रोहित शर्मा, अक्षर पटेल आणि युजवेंद्र चहल हे क्षेत्ररक्षणाचा सराव करताना दिसून येत आहेत.

jasprit bumrah
jasprit bumrahtwitter

तर जसप्रीत बुमराह गोलंदाजीचा सराव करताना दिसून येतोय. सुपर ८ मध्ये त्याच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा असणार आहे.

aershdeep singh
arshdeep singhtwitter

या सामन्यासाठी रोहित शर्मा कोणत्या ११ खेळाडूंना संधी देणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com