IPL 2023 Full Schedule: IPL प्रेमींनो तुमच्या आवडत्या संघाचा सामना कधी? इथे पाहा IPL 2023 स्पर्धेचे संपूर्ण वेळापत्रक

IPL 2023 Schedule: ही स्पर्धा सुरु होण्यापूर्वी पाहा संपूर्ण स्पर्धचे वेळापत्रक.
IPL 2023 Full Schedule
IPL 2023 Full ScheduleSaam Tv
Published On

IPL 2023 Time Table: जगातील सर्वात मोठी लीग स्पर्धा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आयपीएल स्पर्धेला आजपासून प्रारंभ होणार आहे.

गुजरात टायटन्स विरुध्द चेन्नई सुपर किंग्ज यांच्यातील सामन्याने या स्पर्धेला प्रारंभ होणार आहे. या स्पर्धेला प्रारंभ होण्यापूर्वी रंगारंग ओपनिंग सोहळा पार पडणार आहे.

दरम्यान ही स्पर्धा सुरु होण्यापूर्वी पाहा संपूर्ण स्पर्धचे वेळापत्रक.

IPL 2023 Full Schedule
IPL 2023 Match 1 GT VS CSK: आजपासून रंगणार IPL चा थरार! केव्हा, कधी आणि कुठे रंगणार पहिला सामना? वाचा..

31 मार्च - गुजरात टायटन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज

1 एप्रिल - पंजाब किंग्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स

1 एप्रिल - लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स

2 एप्रिल- सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध राजस्थान रॉयल्स

2 एप्रिल-रॉयल चॅलेंजर्स बंगलोर विरुद्ध मुंबई इंडियन्स

3 एप्रिल- चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स चेन्नई

4 एप्रिल- दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध गुजरात टायटन्स

5 एप्रिल- राजस्थान रॉयल्स विरुद्ध पंजाब किंग्ज

6 एप्रिल- कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगलोर

7 एप्रिल - लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद (Latest Sports Updates)

IPL 2023 Full Schedule
IPL 2023 News : रोहित शर्मा कुठंय? IPL च्या ट्विटर हँडलवरून शेअर केलेल्या फोटोमुळे सगळ्यांनाच धक्का, MI खेळणार की नाही?

8 एप्रिल राजस्थान रॉयल्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स

8 एप्रिल - मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स

9 एप्रिल -गुजरात टायटन्स विरुद्ध कोलकाता नाइट रायडर्स

9 एप्रिल - सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध पंजाब किंग्स

10 एप्रिल-रॉयल चॅलेंजर्स बंगलोर विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स

11 एप्रिल- दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स

12 एप्रिल-चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स

13 एप्रिल-पंजाब किंग्ज विरुद्ध गुजरात टायटन्स

14 एप्रिल-कोलकाता नाइट रायडर्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद

15 एप्रिल-रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स

15 एप्रिल-लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध पंजाब किंग्स

IPL 2023 Full Schedule
Arjun Tendulkar Dream Debut In IPL: अर्जुन तेंडुलकरला MI च्या Playing 11 मध्ये घेणार का? रोहित शर्मानं दिलं हे उत्तर

16 एप्रिल- मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाइट रायडर्स

16 एप्रिल-गुजरात टायटन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स

17 एप्रिल-रॉयल चॅलेंजर्स बंगलोर विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज

18 एप्रिल- सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध मुंबई इंडियन्स

19 एप्रिल-राजस्थान रॉयल्स विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स

20 एप्रिल-पंजाब किंग्ज विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगलोर

20 एप्रिल-दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध कोलकाता नाइट रायडर्स

21 एप्रिल- चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद

22 एप्रिल- लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध गुजरात टायटन्स

22 एप्रिल- मुंबई इंडियन्स विरुद्ध पंजाब किंग्स

23 एप्रिल- रॉयल चॅलेंजर्स बंगलोर विरुद्ध राजस्थान रॉयल्स

23 एप्रिल- कोलकाता नाइट रायडर्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज

24 एप्रिल- सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स

25 एप्रिल- गुजरात टायटन्स विरुद्ध मुंबई इंडियन्स

26 एप्रिल- रॉयल चॅलेंजर्स बंगलोर विरुद्ध कोलकाता नाइट रायडर्स

27 एप्रिल- राजस्थान रॉयल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स

28 एप्रिल- पंजाब किंग्स विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स

29 एप्रिल- कोलकाता नाइट रायडर्स विरुद्ध गुजरात टायटन्स

29 एप्रिल- दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद

30 एप्रिल- चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध पंजाब किंग्स

30 एप्रिल- मुंबई इंडियन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स

1 मे- लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर

2 मे- गुजरात टायटन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स

3 मे- पंजाब किंग्ज विरुद्ध मुंबई इंडियन्स

4 मे- लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स

4 मे- सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध कोलकाता नाइट रायडर्स

5 मे- राजस्थान रॉयल्स विरुद्ध गुजरात टायटन्स

6 मे- चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्स

6 मे- दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर

7 मे-गुजरात टायटन्स विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स

7 मे- राजस्थान रॉयल्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद

8 मे- कोलकाता नाइट रायडर्स विरुद्ध पंजाब किंग्स

9 मे- मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगलोर

10 मे-चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स

11 मे- कोलकाता नाइट रायडर्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स

12 मे- मुंबई इंडियन्स विरुद्ध गुजरात टायटन्स

13 मे- सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स

13 मे- दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध पंजाब किंग्स

14 मे- राजस्थान रॉयल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगलोर

14 मे- चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध कोलकाता नाइट रायडर्स

15 मे- गुजरात टायटन्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद

16 मे- लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध मुंबई इंडियन्स

17 मे- पंजाब किंग्स दिल्ली कॅपिटल्स

18 मे- सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगलोर

19 मे- पंजाब किंग्ज विरुद्ध राजस्थान रॉयल्स

20 मे - दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स

20 मे - कोलकाता नाइट रायडर्स विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स

21 मे - मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायझर्स

21 मे- रॉयल चॅलेंजर्स बंगलोर विरुद्ध गुजरात टायटन्स

28 मे - अंतिम सामना

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com