Paris Olympics 2024: भारतीय महिला अन् पुरुष टेबल टेनिस संघाची घोषणा! हे खेळाडू मेडल जिंकण्यासाठी दावेदार

Mens And Womens Table Tennis Team: पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेसाठी भारतीय महिला आणि पुरुष टेबल टेनिस संघाची घोषणा करण्यात आली आहे.
Paris Olympics 2024: भारतीय महिला अन् पुरुष टेबल टेनिस संघाची घोषणा! हे खेळाडू मेडल जिंकण्यासाठी दावेदार
Table tennisyandex
Published On

फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये पॅरिस ऑलिम्पिक २०२४ स्पर्धेचा थरार रंगणार आहे. या स्पर्धेत पदकांची कमाई करण्यासाठी भारतीय खेळाडू सज्ज झाले आहेत. दरम्यान स्पर्धा सुरु व्हायला २ दिवस शिल्लक असताना, भारतीय महिला आणि पुरुष टेबल टेनिस संघाची घोषणा करण्यात आली आहे. भारताच्या महिला टेबल टेनिस संघात मनिका बात्रा, अर्चना कामत आणि सरेजा अकुला यांना स्थान देण्यात आलं आहे. तर पुरुषांच्या संघात हरमीत देसाई, मानव ठक्कर आणि अजंता शरथ यांचा समावेश आहे.

भारताच्या पुरुषांच्या संघात हरमीत देसाई, मानव ठक्कर आणि अजंता शरत हे अॅक्शनमध्ये दिसणार आहेत. तर ज्ञानसेकरनची राखीव खेळाडू म्हणून निवड करण्यात आली आहे. भारतीय महिला टेबल टेनिस संघात मनिका बात्रा, अर्चना कामत आणि सरेजा अकुला यांच्यावर भारताला पदक जिंकून देण्याची जबाबदारी असणार आहे. तर राखीव खेळाडू म्हणून अयहीका मुखर्जीची निवड करण्यात आली आहे. या स्पर्धेतील सिंगल्स इव्हेंटमध्ये मनिका बत्रा आणि श्रीजा अकुलावर पदक जिंकून देण्याची जबाबदारी असणार आहे. तर पुरुषांच्या सिंगल इव्हेंटमध्ये शरथ कमल आणि हरमीत देसाई भारताचं प्रतिनिधित्व करताना दिसून येणार आहे.

Paris Olympics 2024: भारतीय महिला अन् पुरुष टेबल टेनिस संघाची घोषणा! हे खेळाडू मेडल जिंकण्यासाठी दावेदार
Sri Lanka Squad, IND vs SL: टीम इंडियाला आव्हान देण्यासाठी श्रीलंकेचा संघ जाहीर! या खेळाडूकडे नेतृत्वाची धुरा

भारतीय महिला टेबल टेनिस संघ:

मनिका बात्रा, अर्चना कामत, सरेजा अकुला

भारतीय पुरुष टेबल टेनिस संघ:

हरमीत देसाई, मानव ठक्कर आणि अजंता शरथ

पुरुष सिंगल्स

शरथ कमल आणि हरमीत देसाई

महिला सिंगल्स

मनिका बत्रा आणि श्रीजा अकुलावर

Paris Olympics 2024: भारतीय महिला अन् पुरुष टेबल टेनिस संघाची घोषणा! हे खेळाडू मेडल जिंकण्यासाठी दावेदार
IND vs SL, 1st T20I: पंत की सॅमसन,रिंकू की शिवम? पहिल्या सामन्यात सूर्या या 11 खेळाडूंना देणार स्थान

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com