IPL 2024 DC vs KKR: सुनिल नारायणच्या स्फोटक खेळीने दिल्लीच्या विजयाचं स्वप्न भंगलं; दिल्ली कॅपिटल्सचा १०६ धावांनी पराभव

IPL 2024 DC vs KKR: आयपीएलच्या १६ व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा सामना कोलकाता नाईट रायडर्सशी झाला. केकेआर संघाने मोठ्या धावसंख्यने दिल्लीचा पराभव केला.
IPL 2024 DC vs KKR: सुनिल नारायणच्या   स्फोटक खेळीने दिल्लीच्या विजयाचं स्वप्न भंगलं; दिल्ली कॅपिटल्सचा १०६ धावांनी पराभव

IPL 2024 DC vs KKR:

आयपीएलच्या १६ व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा सामना कोलकाता नाईट रायडर्सशी झाला. केकेआर संघाने मोठ्या धावसंख्यने दिल्लीचा पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना केकेआरने आयपीएलमधील सर्वात मोठी धावसंख्या उभारली होती. केकेआरने उभारलेल्या २७३ धावांचा डोंगर पार करणं तसं अशक्य होतं, पण दिल्लीचा कर्णधार पंतने झुजार टक्कर दिली. मात्र केकेआरच्या गोलंदाजी पुढे दिल्लीची फलंदाजी नाकामी ठरली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com