Team India Schedule: चॅम्पियन्स ट्रॉफी ते एशिया कप! २०२५ मध्ये टीम इंडिया खेळणार या महत्वाच्या स्पर्धा; पाहा वेळापत्रक

Team India Schedule In 2025: येणारं २०२५ वर्ष हे भारतीय संघासाठी अतिशय महत्वाचं असणार आहे. पाहा संपूर्ण वेळापत्रक एकाच क्लिकवर
Team India Schedule: चॅम्पियन्स ट्रॉफी ते एशिया कप! २०२५ मध्ये टीम इंडिया खेळणार या महत्वाच्या स्पर्धा; पाहा वेळापत्रक
indian cricket teamsaam tv
Published On

भारतीय संघाने या वर्षाचा शेवट पराभवाने केला आहे. मात्र येणाऱ्या वर्षात भारतीय संघाचं लक्ष्य विजयाने सुरुवात करण्यावर असणार आहे. भारतीय संघ २०२५ च्या सुरुवातीला बॉर्डर- गावसकर मालिकेतील पाचवा सामना खेळण्यासाठी मैदानात उतरणार आहे.

सिडनीमध्ये होणाऱ्या या सामन्यात भारतीय संघाला कुठल्याही परिस्थितीत विजय मिळवावा लागणार आहे. ही मालिका झाल्यानंतर, भारतीय संघ इंग्लंडविरुद्ध मालिका खेळणार आहे. येणाऱ्या वर्षात अनेक मोठ्या स्पर्धा असणार आहेत. दरम्यान कसं असेल भारतीय संघाचं संपूर्ण वेळापत्रक? जाणून घ्या.

Team India Schedule: चॅम्पियन्स ट्रॉफी ते एशिया कप! २०२५ मध्ये टीम इंडिया खेळणार या महत्वाच्या स्पर्धा; पाहा वेळापत्रक
IND vs AUS: रोहित - विराट सिडनीत शेवटचा सामना खेळणार? दिग्गज खेळाडूचं मोठं वक्तव्य

बॉर्डर - गावसकर मालिका

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया पाचवा कसोटी सामना, सिडनी (३ ते ७ जानेवारी २०२५)

इंग्लंडचा भारत दौरा (२२ जानेवारी ते १५ फेब्रुवारी)

भारत विरुद्ध इंग्लंड, पहिला टी-२० सामना,: २२ जानेवारी २०२५, कोलकाता

भारत विरुद्ध इंग्लंड, दुसरा टी-२० सामना, २५ जानेवारी २०२५, चेन्नई

भारत विरुद्ध इंग्लंड, तिसरा टी-२० सामना, २८ जानेवारी २०२५, राजकोट

भारत विरुद्ध इंग्लंड, चौथा टी-२० सामना, ३१ जानेवारी २०२५, पुणे

भारत विरुद्ध इंग्लंड, पाचवा टी-२० सामना, २ फेब्रुवारी २०२५, मुंबई

Team India Schedule: चॅम्पियन्स ट्रॉफी ते एशिया कप! २०२५ मध्ये टीम इंडिया खेळणार या महत्वाच्या स्पर्धा; पाहा वेळापत्रक
IND vs AUS 5th Test: भारत- ऑस्ट्रेलिया पाचव्या कसोटीची वेळ बदलली? जाणून घ्या किती वाजता सुरु होणार सामना

भारत विरुद्ध इंग्लंड वनडे मालिका

भारत विरुद्ध इंग्लंड, पहिला वनडे सामना, ६ फेब्रुवारी, नागपूर

भारत विरुद्ध इंग्लंड, दुसरा वनडे सामना, ९ फेब्रुवारी, कटक

भारत विरुद्ध इंग्लंड, तिसरा वनडे सामना, १२ फेब्रुवारी, अहमदाबाद

Team India Schedule: चॅम्पियन्स ट्रॉफी ते एशिया कप! २०२५ मध्ये टीम इंडिया खेळणार या महत्वाच्या स्पर्धा; पाहा वेळापत्रक
IND vs AUS 4th Test: ऑस्ट्रेलियाचा 12th Man? आधी KL Rahul अन् आता जयस्वाल; स्निको मीटरने फिरवला गेम

चॅम्पियन्स ट्रॉफी ( पाकिस्तान आणि युएई)

भारत विरुद्ध बांगलादेश , २० फेब्रुवारी, दुबई

भारत विरुद्ध पाकिस्तान, २३ फेब्रुवारी, दुबई

भारत विरुद्ध न्यूझीलंड, १ मार्च,दुबई

पहिला सेमीफायनलचा सामना, ४ मार्च, दुबई

फायनल, ९ मार्च, लाहोर/दुबई

Team India Schedule: चॅम्पियन्स ट्रॉफी ते एशिया कप! २०२५ मध्ये टीम इंडिया खेळणार या महत्वाच्या स्पर्धा; पाहा वेळापत्रक
IND vs AUS: जयस्वालची एकाकी झुंज 'अयशस्वी',भारताचा ऑस्ट्रेलियाकडून दारुण पराभव, WTC Final हातून जाणार?

आयपीएल २०२५ स्पर्धा, १४ मार्च ते २५ मे

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल, ११ ते १५ जून २०२५

भारताचा इंग्लंड दौरा

भारत विरुद्ध इंग्लंड, पहिला कसोटी सामना, २० ते २४ जून, लीड्स

भारत विरुद्ध इंग्लंड, दुसरा कसोटी सामना, २ ते ६ जुलै, बर्मिंघम

भारत विरुद्ध इंग्लड, तिसरा कसोटी सामना, १० ते १४ जुलै, लंडन

भारत विरुद्ध इंग्लंड, चौथा कसोटी सामना, २३ ते २७ जुलै, मॅनचेस्टर

भारत विरुद्ध इंग्लंड, पाचवा कसोटी सामना , ३१ ते ४ ऑगस्ट, लंडन

Team India Schedule: चॅम्पियन्स ट्रॉफी ते एशिया कप! २०२५ मध्ये टीम इंडिया खेळणार या महत्वाच्या स्पर्धा; पाहा वेळापत्रक
IND vs AUS: बॅटिंगनंतर आता बॉलिंगमध्येही हेड नडला! पंतची विकेट ते आगळं वेगळं सेलिब्रेशन का केलं? जाणून घ्या कारण

भारताचा बांगलादेश दौरा

भारत विरुद्ध बांगलादेश (३ वनडे आणि ३ टी-२० सामने)

भारत विरुद्ध वेस्ट इंडीज ( २ कसोटी सामन्यांची मालिका)

आशिया चषक २०२५, ऑक्टोबर २०२५

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया

ऑक्टोबर- नोव्हेंबर, ३ वनडे, ५ टी-२० सामने

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (२ कसोटी, ३ वनजे आणि ५ टी-२० सामने)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com