NCERT Recruitment: कोणत्याही परिक्षेशिवाय सरकारी नोकरी; पगार ५८०००; NCERT मध्ये भरती सुरु; अर्ज कसा करावा?

NCERT Recruitment 2024: एनसीईआरटीमध्ये नोकरीची सुवर्णसंधी आहे. एनसीईआरटीमध्ये रिसर्च असोसिएट पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.
NCERT Recruitment
NCERT RecruitmentSaam Tv
Published On

सरकारी नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्या तरुणांसाठी महत्त्वाची बातमी आहे. नॅशनल काउंसिल ऑफ रिसर्च अँड ट्रेनिंगमध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेत नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावेत.

NCERT Recruitment
Government Job: सरकारी नोकरी अन् ८४००० रुपये पगार; BHEL मध्ये भरती सुरु; अर्ज कसा करावा?

एनसीईआरटीमधील या भरती मोहिमेत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या नोकरीसाठी तुम्ही ncert.nic.in या वेबसाइटवर जाऊन अर्ज करु शकतात.या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने पीएचडी पदवी प्राप्त असणे गरजेचे आहे.

NCERT मधील नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराची वयोमर्यादा ३५ वर्ष असावी. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना नियमांनुसार सूट देण्यात आली आहे. एनसीआरटीमधील या नोकरीसाठी ५८००० रुपये पगार मिळणार आहे. तसेच ट्रॅव्हल खर्च आणि इतर खर्च दिला जाईल. (NCERT Recruitment 2024)

NCERT Recruitment
Government Job: नॅशनल सीड्स कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये नोकरी अन् १४१००० रुपये पगार; पात्रता काय? जाणून घ्या

NCERT मधील ही भरती रिसर्च असोसिएट पदासाठी करण्यात येणार आहे. या नोकरीसाठी उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे केली जाणार आहे. त्यामुळे तुम्हाला कोणत्याही परिक्षेशिवाय तुम्हाला सरकारी नोकरी मिळणार आहे.याबाबत अधिसूचना एनसीआरटीच्या अधिकृत वेबसाइटवर देण्यात आली आहे. (NCERT Recruitment)

NCERT Recruitment
Government Job: पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये नोकरीची संधी; ऑफिसर ट्रेनी पदासाठी भरती सुरु; अर्ज कुठे अन् कसा कराल?

पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये नोकरी

पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये नोकरीची सुवर्णसंधी आहे. ऑफिसर ट्रेनी पदासाठी ही भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया ४ डिसेंबरपरपासून सुरु झाली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २४ डिसेंबर २०२४ आहे. या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावेत.

NCERT Recruitment
UIDAI Job: सरकारी नोकरी अन् १ लाख ७० हजार रुपये पगार; UIDAI मध्ये भरती सुरु; अर्ज कसा अन् कुठे करायचा?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com