HAL Recruitment 2024: हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडमध्ये 'या' पदासाठी नोकरीची संधी; मिळणार भरघोस पगार; वाचा सविस्तर
HAL RecruitmentSaam TV

HAL Recruitment 2024: हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडमध्ये 'या' पदासाठी नोकरीची संधी; मिळणार भरघोस पगार; वाचा सविस्तर

Job Vacancy in Hindustan Aeronautics Limited: हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडमध्ये नोकरीची सुवर्णसंधी आहे. टेक्निशियन पदासाठी ही भरती करण्यात येणार आहे. या नोकरीसाठी निवड प्रक्रिया लेखी परीक्षेच्या आधारे होणार आहे.
Published on

जर तुमचे शिक्षण पूर्ण झाले असेल आणि तुम्ही नोकरीच्या शोधात असाल तर ही माहिती खास तुमच्यासाठी. हिंदुस्तान एरोनॉटिक्समध्ये भरती सुरु आहे. डिप्लोमा टेक्निशियन आणि टेक्निशियन असिस्टंट पदासाठी नोकरीची संधी आहे. या नोकरीसाठी अर्ज प्रक्रिया सुरु झाली आहे.

HAL Recruitment 2024: हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडमध्ये 'या' पदासाठी नोकरीची संधी; मिळणार भरघोस पगार; वाचा सविस्तर
JOB: या विद्यापीठात सुरु आहे नर्स पदासाठी भरती; मिळणार २९००० रुपये प्रति महिना वेतन; वाचा सविस्तर

हिंदुस्तान एरोनॉटिक्ससारख्या मोठ्या कंपनीत काम करण्याची अनेकांची इच्छा असते. त्याच उमेदवारांसाठी ही सुवर्णसंधी आहे. या नोकरीसाठी तुम्ही १८ जुलै २०२४ पर्यंत अर्ज करु शकतात. कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन तुम्ही अर्ज करु शकतात. या नोकरीबाबत सर्व माहिती अधिकृत वेबसाइटवर देण्यात आली आहे.

एचएएल भरतीमध्ये २८ पदांसाठी नियुक्ती केली जाणार आहे. या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून अभियांत्रिकी पदवी प्राप्त केलेली असणे आवश्यक आहे.तसेच आयटीआय प्रमाणपत्र असलेले उमेदवार ऑपरेटर पदासाठी अर्ज करु शकतात. अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय कमाल २८ असवे.

HAL Recruitment 2024: हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडमध्ये 'या' पदासाठी नोकरीची संधी; मिळणार भरघोस पगार; वाचा सविस्तर
Bank Of Baroda Recruitment: बँक ऑफ बडोदामध्ये स्पेशलिस्ट ऑफिसर होण्याची संधी ;अर्ज करण्याची मुदत वाढवली;जाणून घ्या सविस्तर

डिप्लोमा टेक्निशियन आणि टेक्निशियन असिस्टंट पदासाठी ४६,५११ रुपये पगार दिला जाणार आहे.या नोकरीसाठी उमेदवारांची निवड लेखी परीक्षेद्वारे करण्यात येणार आहे. त्यानंतर त्यांची कागदपत्रे चेक केली जाणार आहे. या परीक्षेत उमेदवारांना निगेचटिव्ह गुणदेखील देण्यात येणार आहे.

HAL Recruitment 2024: हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडमध्ये 'या' पदासाठी नोकरीची संधी; मिळणार भरघोस पगार; वाचा सविस्तर
IDBI Bank Recruitment: आयडीबीआय बँकेत स्पेशलिस्ट ऑफिसरसाठी पदभरती; मिळणार १,२०,००० रुपये पगार

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com