Government Job: १०वी पास तरुणांना सरकारी विभागात नोकरीची सुवर्णसंधी; या पदांसाठी भरती सुरु, पगार ५६००० रुपये; अर्ज कसा करावा?

Nagarparishad Bharti 2025: कोल्हापूरमधील मलकापूर नगरपरिषदेत नोकरी करण्याची उत्तम संधी तुमच्याकडे आहे. नगरपरिषदेत फायरमन पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.
Government Job:
Government JobGoogle
Published On

सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर ही बातमी खास तुमच्यासाठी. कोल्हापूर नगरपरिषदेत भरती जाहीर करण्यात आली आहे. नगरपरिषदेत अग्निशमन विभागात फायरमन पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. सरकारी विभागात नोकरी करण्याची ही उत्तम संधी आहे.

Government Job:
Government Job: खुशखबर! महिला व बालविकास विभागात नोकरी करण्याची सुवर्णसंधी; अशा पद्धतीने करा अर्ज

कोल्हापूर नगरपरिषदेद्वारे या भरतीबाबत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. राज्य सरकारअंतर्गत भरती जाहीर केली आहे. फायरमन पदासाठी ही भरती जाहीर करण्यात आली आहे.

या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने १०वी पास असणे गरजेचे आहे. याचसोबत संबंधित क्षेत्रात पदवी प्राप्त केलेली असावी. फायरमन पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना १८००० ते ५६,९०० रुपये पगार मिळणार आहे. या नोकरीसाठी इच्छुकांनी लवकरात लवकर अर्ज करावेत.

कोल्हापूर नगरपरिषदेत या नोकरीसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने १०वीपास असणे गरजेचे आहे. याचचसोबत शासनाच्या राज्य अग्निशमन प्रशिक्षण केंद्र मुंबई येथून कोर्स पूर्ण केलेला असावा.या नोकरीसाठी तुमच्याकडे एम-एस सीआयटी कोर्स केलेला असावा.

Government Job:
Union Bank Recruitment: सरकारी नोकरीची सुवर्णसंधी; यूनियन बँकेत निघाली भरती; पात्रता काय?

या नोकरीबाबत सविस्तर माहिती ही अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १४ मे २०२५ आहे. इच्छुकांनी आपला अर्ज मलकापूर नगरपरिषद, मलकापूर, जिल्हा कोल्हापूर येथे पाठवायचा आहे.

सरकारी विभागात नोकरी करण्याची ही उत्तम संधी आहे. त्यामुळे इच्छुकांनी लवकरात लवकर अर्ज पाठवावेत. कोल्हापूर येथील रहिवासी असलेल्या नागरिकांसाठी नोकरीची ही उत्तम संधी आहे. या नोकरीसाठी मुदतीपूर्वी अर्ज पाठवायचा आहे.

Government Job:
Delhi Metro Job: कोणत्याही परीक्षेशिवाय मिळणार दिल्ली मेट्रोत नोकरी; पगार ६०,००० रुपये; अर्ज कुठे अन् कसा करावा?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com