Saraswat Bank Recruitment 2025: सारस्वत बँकेत नोकरी भरतीची मोठी संधी, 50 हजार ते 1 लाख पगाराची ऑफर

Saraswat Bank Vacancy 2025: सारस्वत बँक, भारतातील प्रमुख सहकारी बँकांपैकी एक, नवीन भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे, बँकिंग क्षेत्रात करिअर करण्यास इच्छुकांसाठी ही उत्तम संधी आहे.
Saraswat Bank Recruitment
Saraswat Bank Recruitment google
Published On

सारस्वत बँकेने बँकिंग क्षेत्रात करिअर करण्यासाठी इच्छुकांसाठी नवीन भरती जाहीर केली आहे. अधिसूचना जारी झाली असून अर्जाची प्रक्रिया ऑनलाइन सुरू आहे. इच्छुक उमेदवारांनी अधिकृत वेबसाइट www.saraswatbank.com वर जाऊन अर्ज करावा. बँकिंग क्षेत्रात करिअर करू पाहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही उत्तम संधी आहे.

कोणती पदे आहेत?

1. झोनल हेड

2. ब्रांच मॅनेजर

3. ब्रांच ऑपरेशन मॅनेजर

4. AML अँड KYC ऑन बोर्डिंग ऑफिसीयल

5. क्रेडिट ॲडमिनिसट्रेशन ऑफिसर

6. प्रॉडक्ट मॅनेजर

7. क्रेडिट अन्डर रॉयटर

8. रिलेशनशीप मॅनेजर

9. बिझनेस डेवलपमेंट

10. डेप्युटी मॅनेजर

Saraswat Bank Recruitment
SBI Scheme: हर घर लखपती! SBI ची खास योजना, ३ वर्षांत मिळतील १ लाख रुपये

सारस्वत बँकेने उमेदवारांसाठी अर्ज प्रक्रियेस सुलभ करण्यासाठी थेट लिंक उपलब्ध करून दिली आहे. अर्जदारांना ऑनलाइन फॉर्म भरताना अचूक माहिती देणे आणि आवश्यक कागदपत्रे निर्दिष्ट वेळेत अपलोड करणे आवश्यक आहे. अर्ज प्रक्रिया त्रासमुक्त होण्यासाठी सूचनांचे काटेकोरपणे पालन करा. अर्ज भरण्यासाठी फक्त दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि प्रक्रिया पूर्ण करा. शेवटच्या क्षणी होणारा गोंधळ टाळण्यासाठी अर्ज अंतिम मुदतीपूर्वी सबमिट करण्याची खात्री करा. अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाइटला भेट द्या.

Saraswat Bank Recruitment
Success Story: JEE पास केल्यानंतर IIT सोडले; UPSC नंतर IAS सोडून घेतला नवा निर्णय, वाचा गौरव कौशलची यशोगाथा

योग्य पात्रता असलेल्या उमेदवारांना सारस्वत बँकेत ऑनलाइन अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अर्जासाठी वैध ई-मेल आयडी आणि मोबाईल क्रमांक आवश्यक आहे, कारण संपूर्ण भरती प्रक्रियेतील महत्त्वाची माहिती, मुलाखतीचे वेळापत्रक, आणि तपशील ई-मेलद्वारे पाठवले जातील. उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रांसह अर्ज वेळेत पूर्ण करावा.

Saraswat Bank Recruitment
Income Tax Vacancy 2025: परिक्षा नाही थेट नोकरी, आयकर विभागात काम करण्याची मोठी संधी, पगार लाखांहून अधिक

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com