Sadhu Viral Dance Video
Sadhu Viral Dance VideoSaam Tv

Viral Video : 'हर हर शंभू' गाण्यावर साधूचा भन्नाट ब्रेक डान्स; Video तुफान व्हायरल

साधूचा ब्रेक डान्स पाहून नेटकरी हैराण
Published on

Funny Viral Dance: सोशल मीडियावर आजकाल कधी काय व्हायरल होणार याचा नेम नाही. डान्ससाठी काहीही करून जाण्याची आवड अनेकदा लोकांमध्ये दिसून येते. वेगवेगळ्या प्रकारचे डान्स सोशल मीडियावर (Social Media) धुमाकूळ घालत असतात. यातील काही व्हिडीओ हे मजेशीर, तर काही थक्क करणारे असतात. आजकाल डान्स करणं प्रत्येकाला आवडतं. (Sadhu Viral Dance Video)

लग्न समारंभ, सार्वजनिक कार्यक्रमात ढोल ताशांचा गजर असेल तर पुरूष मंडळी अगदी बेभामपणे डान्स करतात. गाणं लागलं की अनेकांचे हातपाय थिरकू लागतात. मात्र, नाचता-नाचता काही जण इतके बेभान होतात, की आपण काय करतोय याचं त्यांना भानही राहत नाही. साच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर (Social Media) तुफान व्हायरल होत आहे. 

Sadhu Viral Dance Video
Funny Video : 'पापा की परी पाणी मे जा गिरी'; पाण्यात उड्या मारणं तरुणीच्या अंगलट

हा व्हिडिओ उत्तरप्रदेशमधील एका साधूचा आहे जो रस्त्यावरच हर हर शंभू या गाण्यावर ब्रेक डान्स करताना दिसत आहे. सध्या या साधूचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. तर अनेकांनी हा व्हिडिओ शेअर देखील केला आहे. या साधूचा डान्स पाहून आपणही हैराण व्हाल. (Funny Viral Video)

यावर नेटकऱ्यांच्या अनेक मजेशीर प्रतिक्रिया येत आहेत. सोशल मीडियावर असे अनेक मजेशीर व्हिडिओ व्हायरल होत असतात. सोशल मीडियावर दररोज नवनवीन व्हिडीओ व्हायरल होत असतात. यातील काही व्हिडीओ मजेशीर असतात, तर काही व्हिडीओ पाहून आपल्याला धक्का बसतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com