Indian Passport: भारतीय नागरिक व्हिसाशिवाय जगातील या 62 देशांना देऊ शकता भेट, पाहा संपूर्ण लिस्ट

Most Powerful Passport 2024: जगभरात आता भारताच्या पासपोर्टची ताकद वाढली आहे. आज जाहीर झालेल्या नवीन रँकिंगनुसार, भारताचा पासपोर्ट जगात 80 व्या क्रमांकावर आहे.
Most Powerful Passport 2024
Most Powerful Passport 2024Saam Tv
Published On

Most Powerful Passport 2024: 

जगभरात आता भारताच्या पासपोर्टची ताकद वाढली आहे. आज जाहीर झालेल्या नवीन रँकिंगनुसार, भारताचा पासपोर्ट जगात 80 व्या क्रमांकावर आहे. यातच आता देशातील नागरिक व्हिसाशिवाय जगातील 62 देशांमध्ये जाऊ शकतात.

हेन्ली पासपोर्ट इंडेक्सनुसार, भारतीय प्रसिद्ध देशांमध्ये व्हिसाशिवाय जाऊ शकतात. यातच जगातील टॉप 6 असे देश आहेत, ज्यांचे पासपोर्ट धारक 194 देशांना व्हिसाशिवाय भेट देऊ शकतात.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Most Powerful Passport 2024
Pm Modi Maharashtra Visit: PM मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर, 30,500 कोटींहून अधिक खर्चाच्या विकास प्रकल्पांचे करणार उद्घाटन

अफगाणिस्तान सर्वात खालच्या क्रमांकावर आहे. तेथील नागरिक व्हिसाशिवाय केवळ 28 देशांना भेट देऊ शकतात. याशिवाय सीरियाचे लोक 29 देशांमध्ये जाऊ शकतात आणि इराकचे लोक 31 देशांमध्ये जाऊ शकतात. तसेच पाकिस्तानच्या लोकांना केवळ 34 देशांमध्ये व्हिसाशिवाय प्रवेश मिळू शकतो. (Latest Marathi News)

जगातील सर्वात कमकुवत पासपोर्टच्या यादीत नेपाळ, पॅलेस्टाईन, सोमालिया, येमेन, इराक, सीरिया, अफगाणिस्तान, इराक, पाकिस्तान आणि लिबिया या 10 देशांचा समावेश आहे. यातच जाणून घेऊया भारतीय कोणत्या 62 देशांना व्हिसाशिवाय भेट देऊ शकतात...

Most Powerful Passport 2024
Maharashtra Politics: आमदार अपात्रता निकालानंतर मातोश्रीवर खडाजंगी, देसाई आणि राऊत आले आमनेसामने?

या देशांमध्ये व्हिसाशिवाय भारतीयांना मिळणार प्रवेश

1. अंगोला

2. बार्बाडोस

3. भूतान

4. बोलिव्हिया

5. ब्रिटिश व्हर्जिन बेटे

6.बुरुंडी

7. कंबोडिया

8. केप वर्दे बेटे

9. कोमोरो बेटे

10. कुक बेटे

11. जिबूती

12. डोमिनिका

13. एल साल्वाडोर

14. इथिओपिया

15. फिजी

16. गॅबॉन

17. ग्रेनेडा

18. गिनी बिसाऊ

19. हैती

20. इंडोनेशिया

21. इराण

22. जमैका

23. जॉर्डन

24. कझाकस्तान

25. केनिया

26. किरिबाती

27. लाओस

28. मकाऊ

29. मादागास्कर

30. मलेशिया

31. मालदीव

32. मार्शल बेटे

33.मॉरिटानिया

34. मॉरिशस

35. मायक्रोसिया

35. मोन्सेरात

36. मोझांबिक

37. म्यानमार

38. नेपाळ

39. नियू

40. ओमान

41. पलाऊ बेट

42. कतार

43.रवांडा

44. सामोआ

45. सेनेगल

46. ​​सेशेल्स

47. सिएरा लिओन

48. सोमालिया

49. श्रीलंका

50. सेंट किट्स आणि नेव्हिस

51. सेंट लुसिया

52. सेंट व्हिन्सेंट

53. टांझानिया

54. थायलंड

55. तिमोर

56. टोगो

57. त्रिनिदाद आणि टोबॅगो

58. ट्युनिशिया

59. तुवालू

60. वानुआतु

61. झिम्बाब्वे

62. ग्रेनेडा

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com