Highway Video: नेत्याचा हायवेवरील शरीरसंबंधाचा १ मिनिटाचा VIDEO समोर; अभिनेत्याचं ट्वीट, 'ती' निर्वस्त्र महिला कोण?

Political Leader Caught on Camera: मनोहरलाल धाकड सध्या एका आक्षेपार्ह व्हिडिओमुळे मोठ्या वादात अडकले आहेत. त्यांचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर तुफान व्हायरल झाला आहे.
Viral Video
Viral VideoSaam
Published On

मध्यप्रदेशातील मंदसौर जिल्ह्यातील बानी गावचे रहिवासी आणि राजकीय नेते यांचा गेल्या काही दिवसांपासून एक आक्षेपार्ह व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये नेते चक्क एक्सप्रेस वेवर खुल्लमखुल्ला एका महिलेसोबत शरीरसंबंध ठेवत असल्याचं दिसत आहे. व्हिडिओ व्हायरल होताच राजकीय नेत्यांनी तसेच नेटकऱ्यांनी नेत्यावर टीकेची तोफ डागली. या व्हिडिओवर आता अभिनेता कमाल खान यांनी प्रश्न उपस्थित करत प्रतिक्रिया दिली आहे.

Viral Video
Political Leader: हायवेवर कार थांबली, निर्वस्त्र महिला बाहेर आली; नेत्यासोबत शरीरसंबंध ठेवताना सीसीटीव्हीत रेकॉर्ड

मनोहरलाल धाकड असे आरोपी नेत्याचे नाव आहे. त्यांचा एक व्हिडिओ समाजमाध्यमांवर तुफान व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये मनोहरलाल यांची गाडी एक्सप्रेस वेवर थांबते. त्यातून एक महिला निर्वस्त्र होऊन बाहेर येते. नंतर मनोहरलाल देखील अर्धनग्न होऊन बाहेर येतात. नंतर रस्त्याच्या मधोमध दोघेही शरीरसंबंध ठेवतात. हा सर्व प्रकार मुंबई दिल्ली एक्सप्रेस वेवर घडला आहे.

Viral Video
Shocking Crime: 'मासे कुत्र्याने का खाल्ले?' मुलाचं डोकं सटकलं, लाकडी काठीनं मारत आईचा घेतला जीव

व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अभिनेता कमाल खान यांनी ट्विट करत प्रश्न उपस्थित केला आहे. कमालने आपल्या ट्विटरवर मनोहरलाल यांचा व्हिडिओ पोस्ट केला आहे. तसेच व्हिडिओला कॅप्शन देत प्रश्न उपस्थित केला आहे. 'नेत्याचे अश्लाघ्य कृत्य पाहुन अनेकांनी त्याला शिवीगाळ केली. पण त्यांच्यासोबत ती महिला नक्की आहे तरी कोण? तिला कोणी का नाही बोलत?', असा सवाल त्याने कॅप्शनद्वारे उपस्थित केला आहे.

Viral Video
Shocking: हायवेवरच कार थांबवून महिलेशी शरीरसंबंध, व्हिडिओ झाला लीक; आरोपी राजकीय पक्षाशी संबंधित

मिळालेल्या माहितीनुसार, मनोहरलाल धाकड महासभेचे राष्ट्रीय नेते असल्याची माहिती आहे. त्यांचा आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल होताच त्यांना पदावरून हटावण्यात आलं आहे. त्यांची पत्नीही जिल्हा परिषदेतील सदस्य असल्याची माहिती आहे. या घटनेनंतर भानपुरा पोलीस ठाण्यात मनोहरलाल यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, एफआयआर दाखल झाल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

KRK
KRKSaam

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com