Military operations in Poonch: जम्मू-काश्मिरात भारतीय सैन्य दलाची मोठी कारवाई; एका दहशतवाद्याचा केला खात्मा, २ जखमी

पुंछमधील शाहपूरमध्ये भारतीय दलाच्या सैन्याने एक दहशतवाद्याचा खात्मा केला आहे.
Jammu And Kashmir News
Jammu And Kashmir NewsSaam tv
Published On

Jammu And Kashmir News: जम्मू-काश्मिरमधील पुंछमध्ये भारतीय सैन्यांनी दहशतवाद्यांच्या विरोधात मोठं यश आलं आहे. पुंछमधील शाहपूरमध्ये भारतीय दलाच्या सैन्याने एक दहशतवाद्याचा खात्मा केला आहे. तर या ऑपरेशनमधील चकमकीत दोन दहशतवाद्यांना जखमी केला आहे. (Latest Marathi News)

काश्मिरात दहशतवाद्यांचा सक्रिय असल्याची माहिती समोर आली आहे. काही दिवसांपूर्वीच पोलिसांनी दोन दहशतवाद्यांना ताब्यात घेतलं होतं. बारामूला पोलिसांनी ही कारवाई केली होती. दोघांवर कारवाई केली आहे.

Jammu And Kashmir News
Eknath Shinde Announcement : अयोध्येत भव्य महाराष्ट्र भवन उभारणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा

फरार झालेले दोन्ही दहशतवादी हे लष्कर-ए-तैयबाचे होते. दोन्ही दहशतवादी फरार झाले होते. पोलिसांच्या तपासात समोर आले की, दोन्ही दहशवादी हे लष्कर-ए-तैयबाचे आहेत. या दोन्ही दहशतवाद्यांना अटक केल्यानंतर भारतीय सैन्य दलाने ऑपरेशन सुरू केलं होतं.

Jammu And Kashmir News
Groom Runs Away After Marriage : गोव्याला जाऊन थाटामाटात केलं लग्न, नंतर नवरीला एअपोर्टवर सोडून नवरदेव झाला भूर्रर्र...

जम्मूमधील सैन्य दलाच्या जनसंपर्क अधिकारी लेफ्टिनंट कर्नल देवेंद्र आनंद यांनी सांगितले की, सैनिकांनी शनिवारी आणि रविवारी रात्री पुंछ भागात सीमेजवळ काही दहशतवादी दिसले'.

देवेंद्र आनंद पुढे म्हणाले, 'ऑपरेशन दरम्यान गोळीबार केल्यानंतर एक मृतदेह दिसला. तर काही दहशतवादी जंगलात फरार झाले. सैन्याकडून त्यांचा तपास सुरू आहे. तर नाकाबंदी असलेल्या भागात आणखी दोन पाकिस्तानी दहशतादी असू शकतात, अशी शंका देवेंद्र आनंद यांनी व्यक्त केली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com