पृथ्वी विनाशाच्या उंबरठ्यावर? पृथ्वीचा अंत जवळ येतोय? स्टीफन हॉकिंग यांची भयावह भविष्यवाणी

Scientist Stephen Hawking Prediction : शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांनी जगाच्या विनाशाबाबत केलेली भविष्यवाणी पुन्हा एकदा चर्चेत आलीय. यामागे नेमकं कारण काय? जगाचा विनाश कधी होणार? हॉकिंग यांनी 2017 ला कोणती भविष्यवाणी केली होती? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून..
Scientist Stephen Hawking Prediction
Scientist Stephen Hawking PredictionSaam Tv News
Published On

सुप्रीम मस्कर, साम टिव्ही

पृथ्वी विनाशाच्या उंबरठ्यावर उभी असल्याचे संकेत अनेक शास्त्रज्ञांनी यापूर्वी दिलेत. अशातच स्टीफन हॉकिंग यांच्या एका भविष्यवाणीवर पुन्हा चर्चा सुरु झालीय. स्टिफन हॉकिंग यांनी 2017 ला पृथ्वीवरील मानवाच्या अस्तित्वाबाबतच एक भविष्यवाणी केली. ही भविष्यवाणी आहे मानवाच्या पृथ्वीवरील अंताबाबतची... काय आहे हॉकिंग यांची नेमकी भविष्यवाणी, पाहूयात...

पृथ्वीचा अंत जवळ येतोय?

वर्ष 2600 पर्यंत मानवाचं पृथ्वीवरचं अस्तित्व संपणार

मानवाचं अस्तित्व आता 575 वर्षांपर्यंत उरणार

वाढती लोकसंख्या आणि वातावरणातील बदल कारणीभूत

ग्लोबल वॉर्मिंगमुळे पृथ्वीवर सातत्यानं तापमान वाढ

पृथ्वीची अवस्था शुक्र ग्रहाप्रमाणे होणार

ऋतुचक्रातील बदल, नैसर्गिक साधनसंपत्तीचा ऱ्हास यामुळे मानवाच्या अस्तित्वावर प्रश्न

Scientist Stephen Hawking Prediction
Modi Government : मोदी सरकार खात्यात टाकणार 34 हजार? केंद्र सरकारकडून मिळणार बोनस?

हॉकिंग यांची भविष्यवाणी म्हणजे माणसाला दिलेला धोक्यांचा इशारा आहे. याआधी अनेक शास्त्रज्ञांनी तापमान वाढीबद्दल चिंता व्यक्त केलीय.स्टिफन हॉकिंग यांच्या भविष्यवाणीमुळे मानवाच्या अस्तित्त्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित झालय. त्यामुळे आता तरी मानवानं विकासाच्या नावाखाली निसर्गाला ओरबाडणं थांबवलं नाही तर पृथ्वीच्या विनाशाला मानवचं कारणीभूत ठरेल...

Scientist Stephen Hawking Prediction
Ind Vs Eng : लॉर्ड्सच्या मैदानात मोठा राडा, इंग्लंडच्या जो रूटला DSP सिराज भिडला; पाहा Viral Video

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com