Budget Update 2023: पॅनकार्डबाबत निर्मला सितारामन यांची मोठी घोषणा, म्हणाल्या; 'आता सर्व...'

पॅनकार्ड संदर्भात महत्वाची घोषणा केली आहे. ज्यामुळे पॅन कार्ड धारकांना दिलासा मिळणार आहे.
Budget 2023, Nirmala Sitharaman
Budget 2023, Nirmala Sitharaman ANI
Published On

Union Budget 2023: अवघ्या देशाचे लक्ष लागून राहिलेल्या देशाच्या अर्थसंकल्पात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी विविध क्षेत्रांसाठी मोठ्या आणि महत्वपूर्ण घोषणा केल्या आहेत. ज्यामध्ये त्यांनी पॅनकार्ड संदर्भात महत्वाची घोषणा केली आहे. ज्यामुळे पॅन कार्ड धारकांना दिलासा मिळणार आहे. (Nirmla Sitharaman)

Budget 2023, Nirmala Sitharaman
Budget Update 2023: अर्थसंकल्पातून रेल्वेला जबरदस्त बुस्टर! निर्मला सीतारामन यांची मोठी घोषणा

यामध्ये अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी केलेल्या नव्या घोषणेनुसार, पॅनकार्डचा वापर आता सर्व शासकीय कार्यालयांमध्ये ओळखपत्र म्हणून केला जाणार आहे. परमनंट अकाउंट नंबर (PAN) आता सरकारी एजन्सीच्या सर्व डिजिटल सिस्टमसाठी एक सामान्य ओळखपत्र म्हणून वापरता येईल, अशी घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली.

Budget 2023, Nirmala Sitharaman
Budget 2023 : मोबाइल, टीव्ही अन् बरंच काही; वाचा काय स्वस्त आणि काय झालं महाग?

रेल्वेसाठी मोठी घोषणा...

या अर्थसंकल्पात रेल्वेसाठीही मोठ्या आणि महत्वाच्या घोषणा केली आहे. मोदी सरकारने रेल्वेसाठी २ लाख ४० हजार कोटींची तरतूद केली आहे. आतापर्यंतची ही सर्वात मोठी तरतूद आहे. आतापर्यंत सर्वांधिक मोठी आर्थिक मदत आहे. २०१३-१४ च्या तुलनेतील ९ पट मदत केली आहे. तसेच ५० नवी विमानतळं उभारणार असल्याचे घोषणा देखील निर्माला सीतारामन यांनी केली आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com