Shocking : धक्कादायक! भाजप महिला नेत्याचा बॉयफ्रेंडसोबत गार्डनमध्ये रोमान्स; लोकांनी रंगेहात पकडून चोपलं, व्हिडिओ व्हायरल

BJp women leader viral video : भाजप महिला नेत्या बॉयफ्रेंडसोबत गार्डनमध्ये रोमान्स करताना सापडली. त्यानंतर लोकांनी जोडप्याला पकडून चोपलं. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे .
viral video
BJp women leader Saam tv
Published On

उत्तराखंडच्या हरिद्वारमधून खळबळजनक घटना समोर आली आहे. हरिद्वारमधील प्रकाराने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. लोकांनी भाजपच्या महिला नेत्याला लग्न झालेल्या बॉयफ्रेंडसोबत रोमान्स करताना रंगेहात पकडले. बॉयफ्रेंडची पत्नी आणि तिच्या नातेवाईकांनी रंगेहात पकडून चोप दिला. भाजपच्या महिला नेत्याला मारहाण करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दोघांचे चॅट देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

viral video
West bengal News : गॅस सिलिंडरचा भीषण स्फोट, ७ जण दगावले, मृतांमध्ये ४ लहान मुलांचा समावेश

मिळालेल्या माहितीनुसार, भाजपच्या महिला नेत्याचं लग्न झालेल्या तरुणासोबत गेल्या काही वर्षांपासन अफेअर सुरु आहे. दोघांच्या अफेअरची माहिती महिला नेत्याच्या बॉयफ्रेंडच्या पत्नीला समजली. त्यावरून दोघांमध्ये वाद झाला. दोघांच्या अनैतिक नात्यामुळे महिला नेत्याच्या पतीला नैराश्य आलं होतं. या नैराश्यातून पुढे महिला नेत्याच्या पतीचा मृत्यू झाला.

viral video
Narendra Modi : नरेंद्र मोदींचा वारसदार कोण? महाराष्ट्रातील दोन नावांची जोरदार चर्चा, पाहा स्पेशल रिपोर्ट

भाजपच्या महिला नेत्याचं एका तरुणासोबत अडीच वर्षांपासून अफेअर सुरु आहे. भाजप महिला नेत्या काही दिवसांपूर्वी रात्री गार्डनमध्ये बॉयफ्रेंडला भेटायला आली. दोघे चोरून एकमेकांना भेटणार आहेत, याची माहिती बॉयफ्रेंडच्या बायकोला समजली. त्यानंतर बॉयफ्रेंडच्या पत्नीने तिच्या नातेवाईकांसोबत पाठलाग केला. पुढे दोघांना गार्डनमध्ये रंगेहात पकडून चोप दिला. दोघांचे अनैतिक नाते उघड झाल्यानंतर बॉयफ्रेंडच्या पत्नीच्या नातेवाईकांनी दोघांना चोप दिला.

viral video
Jaykumar Gore : मंत्री जयकुमार गोरेंच्या मुलाची जीवघेणी स्टंटबाजी? व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

दोघांना चोप देताना एकाने संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद केला. दोघांना चोप देतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये दोन्ही गट एकमेकांना शिवीगाळ करताना दिसत आहेत. दोघांना चोप देतानाचा व्हिडिओ समोर आल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. विरोधी पक्षातील नेत्यांनी या मुद्द्यावरून टीका केली आहे. पोलिसांनी संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरु केला आहे. पोलिसांकडून सर्वांची कसून चौकशी सुरु केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com