Rikshaw Viral Video: मध्यरात्री ड्रायव्हरशिवाय धावत होती रिक्षा, व्हिडीओ पाहून भंबेरी उडेल; आतापर्यंत 88 लाख लोकांना पाहिलाय VIDEO

Rikshaw Viral Video: पण ई-रिक्षा आणि ऑटोमध्ये ड्रायव्हरलेस टेक्नॉलॉजी अजून आलेली नाही
Viral Video
Viral Video Saam Tv
Published On

Viral Video : सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ रोजच्या रोज व्हायरल होत असतात. काही व्हिडीओंमुळे आपलं मनोरंजन होतं, तर काही व्हिडीओंमुळे अनेक अनेक प्रश्न डोक्यांना निर्माण होतात. असा एक व्हायरल व्हिडीओ आता समोर आला आहे. जो पाहून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल.

सध्या इंस्टाग्रामवर एक शॉकिंग व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पोहून अनेकांची भंबेरी उडाली आहे. जगभरात टेक्नोलॉजीच्या बाबतीत जगाने बरीच प्रगती केली आहे. टेस्ला कंपनीने तर ड्रायव्हरविरहित कार तयार केल्या आहेत. (Viral Video)

Viral Video
Railway Dispute Video Viral: पोलिसांना कसं हैराण करायचं मला माहितीये, सिंहगड एक्सप्रेसमध्ये पुरुष प्रवाशाची महिला प्रवाशावर अरेरावी

पण ई-रिक्षा आणि ऑटोमध्ये ड्रायव्हरलेस टेक्नॉलॉजी अजून आलेली नाही, पण जर तुम्हाला मध्यरात्री ड्रायव्हरशिवाय रिक्षा धावताना दिसली तर तुमची काय अवस्था होईल. असाच एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे.  (Latest Marathi News)

व्हायरल व्हिडीओमध्ये दिसतंय त्यानुसार एक रिक्षा रस्त्याच्या मध्यभागी गोल गोल धावताना दिसत आहे. महत्त्वाची बाब म्हणजे या रिक्षामध्ये ड्रायव्हर नाही. रिक्षात ड्रायव्हर नाही मग ही रिक्षा चालवतंय कोण? असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ 88 लाख लोकांना पाहिला आहे. 4.38 लाखांहून अधिक लाईक्स या व्हिडीओला मिळाले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com