Asteroid Alert: हुश्श! थोडक्यात बचावली पृथ्वी! १.०४ लाख प्रति किलोमीटरच्या स्पीडने पृथ्वीच्या जवळून गेला अ‍ॅस्टेरॉईड

ASTEROID ALERT: दुपारी दोन वाजता पृथ्वीवरील अस्मानी संकट टळली. १.०४ लाख प्रतिकिलोमीटरच्या स्पीडने पृथ्यीच्या बाजूने गेला ११० फूट रुंद असलेला अ‍ॅस्टेरॉईड. पृथ्वीपासून साधारण १६ लाख किलोमीटर अंतरावरून हा अ‍ॅस्टेरॉईड गेला.
Asteroid Alert: हुश्श! थोडक्यात बचावली पृथ्वी! १.०४ लाख प्रति किलोमीटरच्या स्पीडने पृथ्वीच्या जवळून गेला अ‍ॅस्टेरॉईड
Asteroid Alert
Published On

पृथ्वी मोठ्या संकटापासून थोडक्यात बचावलीय. आज दुपारी सव्वादोन वाजेच्या सुमारास अ‍ॅस्टेरॉईड 2024 RN 16 आपल्या पृथ्वीपासून फक्त 16 लाख किलोमीटरच्या अंतरावरून गेला. म्हणजेच किती पृथ्वीपासून चंद्र जितका दूर आहे, त्यापेक्षा चार पटपेक्षा जास्त अंतराने हा अ‍ॅस्टेरॉईड पृथ्वीच्या पार गेला. 110 फूट रुंद दगडाचा (अ‍ॅस्टेराईडचा ) वेग 104,761 किमी/तास होता. हा अपोलो समूहाचा लघुग्रह असून यामुळे पृथ्वीला धोका निर्माण झाला होता.

हा अ‍ॅस्टेरॉईड नेहमी पृथ्वी आणि चंद्राच्या आतून येत असतो. त्यामुळे तो बहुतकेवेळा पृथ्वीच्या जवळून जात असतो. दरम्यान या समूहाच्या अ‍ॅस्टेराईडला 1862 मध्ये अपोलोने शोधलं होतं. यामुळेच याचं नाव अपोलो अ‍ॅस्टेराईड ठेवण्यात आलं होतं. विशेष म्हणजे हे अ‍ॅस्टेराईड पृथ्वीच्या मार्गातून ओलांडत असतो. हा 110 फूट उंचीचा लघुग्रह पृथ्वीवर आदळला असता तर मोठा विनाश झाला असतं.

दरम्यान पॅसाडेना येथील नासाच्या निअर-अर्थ ऑब्जेक्ट ऑब्जर्व्हेशन प्रोग्रामने या लघुग्रहाची हालचाल निदर्शित केली होती. कॅलिफोर्निया येथील जेट प्रोपल्शन लॅबोरेटरी (JPL)च्या प्रगत रडार आणि ऑप्टिकल दुर्बिणीसह या उपग्रहाच्या हालचालींचा बारकाईने निरीक्षण घेतलं जात होतं.९९९ वर्षात होते ही घटना

९९९ वर्षात होते ही घटना

नासाने दिलेल्या वृत्तानुसार, २०२४ आरएन १६ अँस्टेराईड पृथ्वीच्या परिकक्षेत आला असता तर २९ किलोमीटर अंतरावर स्फोट झाला असता. या स्फोटातून १६ मेगाटन इतकी ऊर्जा बाहेर पडली असती. त्यामुळे अनेकांना विजेचा झटका सारखं लागलं असतं. दरम्यान ही घटना ९९९ वर्षातून एकदा होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com