Aryan Khan Breaking : आर्यन खानची आजची रात्र कोठडीत!

ड्रग्ज प्रकरणावर निकाल देताना कोर्टाने आर्यनसह आणखी दोन आरोपींना ४ ऑक्टोबर पर्यंत NCB कोठडी सुनावली आहे.
Aryan Khan Breaking : आर्यन खानची आजची रात्र कोठडीत!
Aryan Khan Breaking : आर्यन खानची आजची रात्र कोठडीत!SaamTvNews
Published On

मुंबई : बॉलिवूडचा किंग खान शाहरुख चा मुलगा आर्यन खान याला NCB कडून ड्रग्ज सेवन प्रकरणात अटक करण्यात आली होती. या प्रकरणाची सुनावणी हॉलिडे कोर्टात करण्यात आली. या प्रकरणावर निकाल देताना कोर्टाने आर्यनसह आणखी दोन आरोपींना ४ ऑक्टोबर पर्यंत NCB कोठडी सुनावण्यात आली आहे.

आरोपींच्या मोबाइलमध्ये मोठ्या प्रमाणात ड्रग्ज पेडलरची माहिती सापडली असून, या संपूर्ण प्रकरणातील आणि या रॅकेटमधील पुढील तस्करांना पकडण्यासाठी ५ ऑक्टोबर पर्यंतची कोठडी मिळावी अशी मागणी NCB च्या वकिलांनी केली होती. मात्र, न्यायालयाने एक दिवसाची कोठडी दिल्याचे वृत्त समोर येत आहे.

Edited By : Krushnarav Sathe

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com