Airtel Launches Rs 99 Data Plan: जबरदस्त! एअरटेलने लॉन्च केला 99 रुपयांचा डेटा प्लान, दिवसभर वापरू शकता अनलिमिटेड इंटरनेट

Airtel New Data Plan: एअरटेलने जास्त इंटरनेट वापरणाऱ्या युजर्ससाठी 99 रुपयांचा अमर्यादित डेटा प्लान (Airtel Unlimited Data Plan) लॉन्च केला आहे.
Airtel Prepaid Plan
Airtel Prepaid PlanSaam Tv

Airtel Unlimited Data Plan: एअरटेल कंपनी (Airtel Company) आपल्या युजर्ससाठी प्रत्येक वेळी नवनवीन प्लान मार्केटमध्ये घेऊन येत असते. नुकताच एअरटेलने जास्त इंटरनेट (Internet) वापरणाऱ्या युजर्ससाठी एक उत्तम डेटा प्लान लॉन्च केला आहे. एअरटेलने जास्त इंटरनेट वापरणाऱ्या युजर्ससाठी 99 रुपयांचा अमर्यादित डेटा प्लान (Airtel Unlimited Data Plan) लॉन्च केला आहे. हा प्लान युजर्सला खूपच उपयुक्त पडत आहे.

Airtel Prepaid Plan
Chandrayaan 3 vs Luna 25: उशिरा सोडूनही चांद्रयान- 3 आधीच चंद्रावर पोहोचणार लुना-25; भारत- रशिया चांद्रयान मोहिमांमध्ये फरक काय?

एअरटेलच्या या ९९ रुपयांच्या डेटा प्लानमध्ये युजर्सला १ दिवसच्या वॅलिडिटीसह अनलिमिटेड डेटा सर्व्हिस मिळेल. या दरम्यान युजर्स ३० जीबीपर्यंत हाय स्पीड डेटा वापरू शकतात. त्यानंतर इंटरनेट स्पीड 64kbps होईल. पण एअरटेलच्या या प्लानचा लाभ घेण्यासाठी तुमच्याकडे याचा एक्टिव बेसिक प्लान असणे गरजेचे आहे.

Airtel Prepaid Plan
Peru Alien Attacks: पृथ्वीवर अवतरला 7 फूटांचा एलियन?, गावकऱ्यांवर केला हल्ला; पण...

ज्याठिकाणी एअरटेलची ५ जी सेवा उपलब्ध आहे. तेथील युजर्स अमर्यादित 5G बेनिफिट बंडल एअरटेल ट्र्युली अनलिमिटेड प्लानची मेंबरशिप घेतली आहे तर ते डेली लिमिटशिवाय देखील अनलिमिटेड 5G डेटा वापरू शकतात. तर दुसरीकडे, 4G सेवेवर 99 रुपयांचा डेटा पॅक वापरणे अधिक फायदेशीर ठरू शकते.

Airtel Prepaid Plan
Cipla Medicine Company: पाश्चात्य देशांना स्पर्धा देणारी देशी औषध कंपनी 'सिप्ला' जाणार इंग्रजांच्या हाती, कुटुंबात कोणी नाही सांभाळायला

एअरटेलचा एंट्री-लेव्हल ते अमर्यादित प्लान 24 दिवसांच्या वैधतेसह 155 रुपयांपासून सुरू होतो. एअरटेल आधीपासूनच 296 रुपयांचा अनलिमिटेड प्लान ऑफर करते. जे 25GB हाय-स्पीड डेटा, व्हॉइस, एसएमएस, एअरटेल थँक्स बेनिफिट्स आणि 30 दिवसांच्या वैधतेसह अमर्यादित 5G डेटा देतो.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com