बांगुर नगर मध्ये तृतीयपंथीयांकडून पोलिसांना हाणामारी (पहा व्हिडिओ)

तीन तृतीयपंथीयांना पोलिसांनी केली अटक
बांगुर नगर मध्ये तृतीयपंथीयांकडून पोलिसांना  हाणामारी (पहा व्हिडिओ)
बांगुर नगर मध्ये तृतीयपंथीयांकडून पोलिसांना हाणामारी (पहा व्हिडिओ)Saam Tv

मुंबई - बांगड नगरच्या परिसरात काही तृतीयपंथी Transgender या रस्त्यावर विना कारण गोंगाट करत होते. जेव्हा त्यांना रोखण्यासाठी पोलीस गेले. तेव्हा त्यांनी पोलिसांना Police शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यानंतर अचानक तृथीयपंथींनी पोलिसांना मारहाण करण्यास सुरूवात केली. इतकच नाही तर एका तृतीयपंथीयाने त्याचे कपडे काढून नग्न अवस्थेत रस्त्यावर वाद घातला आणि एका वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांची कॉलर देखील पकडली.

काय आहे प्रकरण...

बाईक चालक आणि ऑटो रिक्षा मध्ये टक्कर झाली. इतक्यात काही तृतीयपंथीय ऑटो रिक्षा चालकाच्या बाजूने आले आणि बाईक चालकाला मारू लागले त्यातच तिथे उपस्थित असलेल्या पोलिसांनी जेव्हा मध्यास्थी करण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांनी पोलिसांसोबत सुद्धा हाणामारी सुरू केली. याच दरम्यान पोलिसांनी तीन तृतीयपंथीयांना अटक केली.

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com