mumbai goa highway accident news, traffic jam
mumbai goa highway accident news, traffic jamsaam tv

Mumbai Goa Highway : मुंबई गोवा महामार्गावर टँकरचा अपघात; सुरक्षिततेच्या कारणास्तव वाहतुक थांबवली

आज दुपारच्या सुमारास घडली घटना.
Published on

- सचिन कदम

Mumbai Goa Highway : मुंबई गोवा महामार्गावर (Mumbai Goa Highway Latest News) दासगाव येथे रसायनाने भरलेला टँकर उलटला (accident). त्यामुळे महामार्गावर तब्बल दाेन किलाेमीटर पर्यंत वाहनांच्या (vehicles) रांगा लागल्या आहेत. (Breaking Marathi News)

mumbai goa highway accident news, traffic jam
Amboli Ghat News: मृतदेह टाकण्यासाठी कराडचे दाेघे आंबाेली घाटात गेले; एकाचा दरीत पडून मृत्यू,पाेलिस चाैकशी सुरु

मुंबई गोवा महामार्गावर दासगाव गाव हद्दीत रसायन वाहून नेणाऱ्या टँकरला दासगाव जवळ अपघात झाला. या टँकरमध्ये ज्वालाग्राही रसायन हाेते. हे रसायन रस्त्यावर पडले. त्यामुळे पाण्याचा टॅंकर मागविण्यात आला.

mumbai goa highway accident news, traffic jam
Positive News : कांदा लसूण विक्रेत्याचा प्रामाणिकपणा, दागिन्यांसह हजाराे रुपये केले परत

यावेळी महामार्गवारील वाहतुक पुर्णत: थांबविण्यात आली. सुरक्षेच्या कारणास्तव टँकरवर पाणी मारून मदत कार्य करण्यात आले. हा टँकर मुंबईहून महाड (mahad) एमआयडीसीकडे निघाला होता. सुदैवाने या अपघातात कुणीही जखमी (injured) झाले नाही. क्रेनच्या सहाय्याने टँकर बाजूला करण्याचे काम सुरू आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com