जयश्री मोरे
मुंबई - महापालिकेच्या राजावाडी रुग्णालयात Rajawadi Hospital अतिदक्षता विभागात उपचारासाठी भरती असलेल्या रुग्णाचे डोळे उंदराने Rat कुरतडल्याचा धक्कादायक प्रकार काही दिवसांपूर्वी समोर आला होता. मात्र काल रात्री श्रीनिवास एलप्पा याचा उपचारदरम्यान मृत्यू झाला. आज या प्रकरणी राजकारण तापलं दुपारी महाराष्ट्र नवनिर्माण सेना दोषींवर कारवाही करण्यासाठी आंदोलन Agitation करणार होते यासाठी त्यांनी राजावाडी रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी विद्या ठाकूर Vidhya Thakur यांची भेट घेतली. The young man who was bitten by a rat is died
हे देखील पहा -
दोन दिवसात चौकाशी अहवाल आल्यावर कारवाही करण्याचे आश्वासन दिल्याने आंदोलन स्थगित करण्यात आले तर याच मुद्द्यावर आम आदमी पक्षाने राजावाडी रुग्णालयाच्या गेट समोर घोषणाबाजी करत काळे झेंडे आणि बॅनर फडकवले आम आदमी पक्षाच्या नेत्या प्रीती मेनन यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन केले.त्यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांची भेट घेतली.
अतिदक्षता विभाग हा खासगी संस्थेला देण्यात आल्याने रुग्णांवर योग्य उपचार करण्यात येत नाही असा आरोप करून महापौर किशोरी पेडणेकर यांना प्रीती मेनन यांनी जबाबदार धरले आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून कारवाई करण्याची मागणी केली आहे.
Edited By - Shivani Tichkule
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.