मुंबई : कोरोनाच्या corona दुसऱ्या लाटेचा तीव्रता ओसरत नाही, तो पर्यतच देशाला कोरोनाच्या तिसऱ्या लाटे बरोबर तोंड द्यावे, लागण्याची शक्यता वर्तवली आहे. ऑगस्ट August मध्ये दुसऱ्या पंधरवड्यानंतर कोरोनाची दुसरी लाट येणार आहे. The 3 wave of corona in August
ही लाट सप्टेंबरमध्ये अधिक तीव्र होण्याची शक्यता स्टेट बॅंक ऑफ इंडियाच्या State Bank of India एक अहवालात Report व्यक्त करण्यात आले आहे. कोविड-१९ Covid १९ द रेस टू फिनिशिंग लाईन या नावाने स्टेट बँकेच्या संशोधकांनी Researchers अहवाल तयार केले आहे. यामध्ये ही शक्यता वर्तवली आहे. कोरोना मधील दुसऱ्या लाटेने देशात हाहाकार माजवला आहे.
हे देखील पहा-
लाटेच्या तुलनेत १. ७ पट तीव्र अशी कोरोनाची तिसरी लाट असणार आहे, असे आतापर्यंतच्या आकडेवारी वरुन सांगता येतं आहे, असे या अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे. तिसऱ्या लाटे मध्ये दररोज रुग्णसंख्या तुलनेने कमी असेल मात्र, जर नवीन कोरोना स्ट्रेन आला तर, तिसऱ्या लाटे दरम्यान संसर्ग झपाट्याने पसरु शकणार आहे. सध्याची आकडेवारी पाहता, जुलै महिन्यांच्या दुसऱ्या आटवड्यामध्ये कोरोनाची रोजचे रुग्णसंख्या १० हजारांच्या घरात असणारं आहे. The 3 wave of corona in August
ऑगस्टच्या पहिल्या पंधरवड्या नंतर कोरोनाची रुग्णसंख्या वाढतच जाणार आहे. सप्टेंबर September मधील कोरोनाची लाट अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे असे या अहवालात सांगितले आहे. मे महिन्याच्या ७ तारखेला कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची तीव्रता गाठली होती असेही या अहवालात सांगण्यात आले आहे.
कोविड प्रतिबंधात्मक नियामांचे पालन न केल्यास, ऑक्टोबर आणि नोव्हेंबर दरम्यान, कोरोना व्हायरसची संभाव्यता तिसरी लाट शिगेला पोहोचणार आहे. असा इशारा कोरोना साथीच्या रोगाशी संबंधित केंद्र सरकारच्या पॅनेल मधील सामील वैज्ञानिकांनी दिला आहे. या पॅनेलवर कोविड १९ केसेसच्या मॉडलिंग करण्याचे काम सोपवण्यात आल आहे. The 3 wave of corona in August
Edited By- Digambar Jadhav
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.