Mumbai Blast: 1993 मुंबई ब्लास्टची पुन्हा एकदा सीबीआय चौकशी करावी, मोहित कंबोज यांची पंतप्रधानांकडे मागणी

दहशवादी कारवायांसाठी पैसे पुरवणाऱ्यांना जनतेसमोर आणा
1993 Mumbai Blast
1993 Mumbai BlastSaam TV

सुशांत सावंत

मुंबई: 1993 मुंबई ब्लास्टची पुन्हा एकदा सीबीआय चौकशी करा. दहशवादी कारवायांसाठी पैसे पुरवणाऱ्यांना जनतेसमोर आणा, अशी मागणी भाजप नेते मोहित कंबोज भारतीय यांनी केली आहे (The 1993 Mumbai blasts should be investigated by the CBI once again Mohit Kamboj Bhartiya Tweet).

1993 Mumbai Blast
Mohit Kamboj on Nawab Malik | 'मुख्यमंत्र्यांनी मलिकांचा राजीनामा घ्यावा' - मोहित कंबोज

"1993 मुंबई ब्लास्टची (Mumbai Blast) पुन्हा एकदा सीबीआय (CBI) चौकशी करण्यात यावी. दहशवादी कारवायांसाठी कोण पैसे पुरवायचे त्यांना जनतेसमोर आणा. ज्यांना ज्यांना क्लिन चीट मिळाली आहे, जे-जे एका चांगल्या पोझिशनला आहेत त्यांना समोर आणा. यातले अनेक जण टायगर मेमनसाठी पैसे फिरवत होते. त्या सर्वांना समोर आणले पाहिजे", अशी माहिती मोहित कंबोज (Mohit Kamboj Bhartiya) यांनी केली आहे.

या संपूर्ण घटनेची पुन्हा एकदा सीबीआयकडून तपास करावा. मोहित कंबोज भारतीय यांनी ट्विट करत पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्याकडे मागणी केलीये.

Edited By - Nupur Uppal

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com