Navi Mumbai Shocking : नवी मुंबई हादरली! रुग्णालयात झोपेत असलेल्या अल्पवयीन मुलावर वॉर्डबॉयकडून अत्याचार

Navi Mumbai Shocking update : नवी मुंबईला हादरवणारी घटना घडली आहे. नवी मुंबईत रुग्णालयात झोपेत असलेल्या अल्पवयीन मुलावर अत्याचार झाल्याची घटना घडली आहे. वॉर्डबॉयने मुलावर अत्याचार केलाय.
Navi Mumbai Shocking : नवी मुंबई हादरली! रुग्णालयात झोपेत असलेल्या अल्पवयीन मुलावर वॉर्डबॉयकडून अत्याचार
Published On

सिद्धेश म्हात्रे, साम टीव्ही

नवी मुंबईला हादरवणारी घटना घडली आहे. नवी मुंबईच्या कामोठे येथे खासगी रुग्णालयात १७ वर्षीय अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना घडली आहे. रुग्णालयातील वॉर्डबॉयने अल्पवयीन मुलावर अत्याचार केल्याची घटना घडली आहे. रुग्णालयातील घटनेने खळबळ उडाली आहे. कामोठेमधील बी अँड जे खासगी रुग्णालयात धक्कादायक प्रकार घडला आहे. रुग्णालयातील धक्कादायक प्रकारानंतर एकच संताप व्यक्त केला जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नवी मुंबईतील कामोठ्यामध्ये खासगी रग्णालयात १७ वर्षीय अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना घडली आहे. रुग्णालयातील वॉर्डबॉयने अल्पवीयन मुलावर अत्याचार केल्याची घटना घडली आहे. रुग्णालयात उपचारासाठी दाखल रुग्णाच्या नातेवाईकावरच वॉर्डबॉयनेच अत्याचार केल्याचा संतापजनक प्रकार घडला आहे. कामोठेमधील बी अँड जे या खासगी रुग्णालयातील संतापजनक प्रकारने खळबळ उडाली आहे.

Navi Mumbai Shocking : नवी मुंबई हादरली! रुग्णालयात झोपेत असलेल्या अल्पवयीन मुलावर वॉर्डबॉयकडून अत्याचार
Crime : जुन्या दोस्तीची शपथ, विवाहित मैत्रिणीला हॉटेलवर बोलावलं, टेरेसवर नेऊन ४ मित्रांचा सामूहिक बलात्कार

अल्पवयीन तरुणी वॉर्डरुममध्ये झोपेत असताना रुग्णालयाच्या वॉर्डबॉयने अत्याचार केल्याचं उघड झालं आहे. कामोठे पोलीस ठाण्यात वॉर्डबॉय विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी कामोठे पोलिसांनी वॉर्डबॉयला अटक केली आहे. स्थानिकांकडून वॉर्डबॉयवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.

Navi Mumbai Shocking : नवी मुंबई हादरली! रुग्णालयात झोपेत असलेल्या अल्पवयीन मुलावर वॉर्डबॉयकडून अत्याचार
Wardha Crime : संतापजनक! बीफ बिर्याणीची विक्री, पोलिसांनी केला भंडाफोड; 'या' जिल्ह्यात गोरखधंदा सुरु

भिवंडीत २० वर्षीय सूनेवर अत्याचार

भिवंडीत सासरा आणि सूनेच्या नात्याला काळीमा फासणारी घटना घडली आहे. २० वर्षीय सूनेला वडिलांकडे सोडण्याच्या बहाण्याने सासऱ्यासह त्याच्या मित्राने एखा खोलीत कोंडून ठेवलं. त्यानंतर पीडित महिलेच्या आई-वडिलांसह भावाला जीवे ठार मारण्याची धमकी दिली. त्यानंतर बळजबरीने अत्याचार केल्याची घटना घडली आहे.

याप्रकरणी नारपोली पोलिस ठाण्यात अत्याचारी सासऱ्यासह मित्रावर अत्याचारासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय. या प्रकरणानंतर आरोपी सासऱ्यासह मित्र फरार आहे. पोलिसांकडून त्यांचा शोध घेत असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक भरत कामात यांनी दिली आहे

Navi Mumbai Shocking : नवी मुंबई हादरली! रुग्णालयात झोपेत असलेल्या अल्पवयीन मुलावर वॉर्डबॉयकडून अत्याचार
Crime : गर्लफ्रेंडला भेटायला गेला, ७ जणांनी जीव घेतला, कुटुंबियांनी मारेकर्‍याच्या घरासमोरच केला अंत्यविधी

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com