उल्हासनगर महापालिकेच्या जनसंपर्क अधिकाऱ्यावर बलात्काराचा गुन्हा !

महापालिकेत नोकरी देण्याच्या बहाण्याने 29 वर्षीय विवाहितेवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी एपीएमसी पोलिसांनी उल्हासनगर महापालिकेचे जनसंपर्क अधिकाऱ्यावर गुन्हा नोंद झाला आहे.
एपीएमसी पोलिस ठाणे, नवी मुंबई
एपीएमसी पोलिस ठाणे, नवी मुंबईसिद्धेश म्हात्रे
Published On: 

सिद्धेश म्हात्रे

उल्हासनगर: महापालिकेत नोकरी देण्याच्या बहाण्याने 29 वर्षीय विवाहितेवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी एपीएमसी पोलिसांनी उल्हासनगर महापालिकेचे जनसंपर्क अधिकारी युवराज भदाणे यांच्याविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केलाय. (Ulhasnagar Crime News)

एपीएमसी पोलिस ठाणे, नवी मुंबई
जगातील एक देश, जेथे रात्र असते फक 40 मिनिटांची! जाणून घ्या रोचक गोष्ट

मिळालेल्या माहितीनुसार, सदर महिला उल्हासनगरमध्ये राहत असून काही वर्षांपूर्वी उल्हासनगर महापालिकेचे जनसंपर्क अधिकारी युवराज भदाणे यांच्याशी तिची ओळख झाली होती. नोव्हेंबर 2021 मध्ये महिलेने महापालिकेत नोकरीसाठी अर्ज केला होता.

हे देखील पहा-

यानंतर भदाणेने नोकरी लावून देण्याच्या बहाण्याने तुर्भे रेल्वे स्थानकजवळील एका लॉजवर घेऊन जात सदर महिलेसोबत लैंगिक अत्याचार केला. महिलेने एपीएमसी पोलिस ठाण्यात याबाबत तक्रार केल्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.