पुण्यात वर्दळीच्या रस्त्यावर पीएमपीएल बसचे ब्रेक फेल; सात ते आठ गाड्यांना धडक

या अपघातामध्ये २ ते ३ जण जखमी झाले. तर दुसऱ्या बाजूला ७ ते ८ वाहनांचे नुकसान झाले.
Pune Bus Accident
Pune Bus AccidentSaam Tv

पुणे : पुण्यातील (Pune) कुमठेकर रोडवर पीएमपीएलच्या बसचा ब्रेक फेल झाल्यामुळे सात ते आठ गाड्यांना धडक दिली. कुमठेकर रोडने चालेल्या पीएमपीएल बसचा ब्रेक फेल झाला. या अपघातामध्ये २ ते ३ जण जखमी झाले. तर दुसऱ्या बाजूला ७ ते ८ वाहनांचे नुकसान झाले. पोलीस (Police) घटनास्थळी दाखल झाले आहेत.

वर्दळीच्या ठिकाणी हा अपघात झाल्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com