पनवेल महानगरपालिकडून 240 हॉस्पिटल यांना नोटीस

हॉस्पिटलमध्ये दर निश्चिंत करावे म्हणून नोटीस
पनवेल महानगरपालिकडून 240 हॉस्पिटल यांना नोटीस
पनवेल महानगरपालिकडून 240 हॉस्पिटल यांना नोटीसविकास मिरगणे
Published On: 

मुंबई - खासगी रुग्णालये अधिक दर आकारत असल्याच्या तक्रारी शासनाला मिळाल्या होत्या. त्यानुसार राज्य सरकारने विविध वैद्यकीय सेवांचे दर निश्चित केले आहेत. याच आधारावर पनवेल महानगरपालिका यांनी 240 हॉस्पिटल यांना नोटीस पाठवली आहे.

हे देखील पहा -

रुग्णांकडून वसूल मोठ्या प्रमाणात केली जाते. रुग्णालयातून पुरविण्यात येणाऱ्या सुविधेचे सर्व रुग्णालयांनी दर्शनी भागात दरपत्रक प्रदर्शितकरावे सेवेचे दरपत्रक रुग्णालयाच्या दर्शनी भागात प्रदर्शित करणे बंधनकारक आहे. याबाबींची पुर्तता न केल्यास रुग्णालयावर बॉम्बे नर्सिंग होम अॅक्ट नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल अशी महिती देण्यात आली आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com