Pimpri Chinchwad Water Supply : पिंपरी चिंचवडकरांनाे! पाणी जपून वापरा; 2 दिवस पाणीपुरवठा राहणार विस्कळीत

नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करून महापालिका आणि पाटबंधारे विभागाला सहकार्य करावे असे आवाहन पिंपरी चिंचवड महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने केल आहे.
no water supply in pimpri chinchwad today and tomorrow
no water supply in pimpri chinchwad today and tomorrowSaam TV

Pimpri Chinchwad News :

पिंपरी चिंचवड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरणामध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने रावेत येथील बंधाऱ्यात कमी प्रमाणात पाणी सोडण्यात आले आहे. त्यामुळे पिंपरी चिंचवड शहराचा पाणीपुरवठा आज (शुक्रवार) आणि उद्या (शनिवार) विस्कळीत होणार आहे. (Maharashtra News)

पिंपरी चिंचवड महापालिका क्षेत्रात पवना धरणातून पाणीपूरवठा केला जाताे. यंत्रणेत तांत्रिक बिघाड झाल्याने शहराच्या पाणीपूरवठ्यावर परिणाम हाेणार असल्याचे महापालिकेने कळविले आहे.

no water supply in pimpri chinchwad today and tomorrow
Pimpri Chinchwad : पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त शेखर सिंहंसाठी संभाजी ब्रिगेडने आणला पाच हजारांचा चष्मा, जाणून घ्या कारण

आज (शुक्रवार) संध्याकाळी पाणीपुरवठा झाल्यास तो कमी दाबाने व विस्कळीत प्रमाणात होणार आहे असे महापालिकेने नमूद केले. त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करून महापालिका आणि पाटबंधारे विभागाला सहकार्य करावे असे आवाहन पिंपरी चिंचवड महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने केल आहे.

(साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Edited By : Siddharth Latkar

no water supply in pimpri chinchwad today and tomorrow
Raju Shetti : लाेकसभा निवडणुक डाेळ्यासमाेर ठेवून एफआरपीचा दर वाढविला, ही वाढ तोकडी : राजू शेट्टींचा केंद्र सरकारावर घणाघात

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com