देशातील सर्वात लांब सागरी सेतू शिवडी-न्हावाशिवा पुलाचं आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. या पुलासाठी १७,८४० कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. या पुलामुळे मुंबईच्या वाहतुकीत महत्त्वपूर्ण बदल होण्याची अपेक्षा आहे. मुंबई ते नवी मुंबईदरम्यानचा प्रवास या पुलामुळे सोपा होणार आहे. (Mumbai News)
या पुलावरुन प्रवास करण्यासाठी वाहनांच्या प्रकारानुसार टोल भरावा लागणार आहे. किमान २५० रुपये ते कमाल १५८० रुपये टोल एकाबाजूने भरावा लागणार आहे. महिन्याच्या पासची सुविधा देखील येथे उपलब्ध असणार आहे. टोल पाससाठी १२५०० ते ७९००० रुपये मोजावे लागणार आहेत. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
एका बाजूने - २५०
दोन्ही बाजूने - ३७५
एकदिवसीय पास -६२५
मासिक पास -१२५००
एका बाजूने - ४००
दोन्ही बाजूने - ६००
एकदिवसीय पास - १००
मासिक पास - २००००
एका बाजूने - ८३०
दोन्ही बाजूने - १२४५
एकदिवसीय पास - २०७५
मासिक पास -४१५००
एका बाजूने - ९०५
दोन्ही बाजूने - १३६०
एकदिवसीय पास - २२६५
मासिक पास - ४५२५०
एका बाजूने - १३००
दोन्ही बाजूने - १९५०
एकदिवसीय पास - ३२५०
मासिक पास - ६५०००
एका बाजूने - १५८०
दोन्ही बाजूने - २३७०
एकदिवसीय पास - ३९५०
मासिक पास - ७९०००
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.