Mumbai News: घाटकोपरमध्ये ७० लाखांची रोकड जप्त; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई

Static Surveillance Squad Seized Cash: घाटकोपरच्या पंतनगरमध्ये निवडणूक आयोगाने मोठी कारवाई केली आहे. इलेक्शन सेलच्या स्टॅटिक सर्विलेन्स स्कॉडने ७० लाखांची रोकड जप्त केली आहे.
Static Surveillance Squad Seized Cash
Static Surveillance Squad Seized CashYandex

सुरज सावंत

Election Commission Seized Cash In Ghatkopar

दोन दिवसांपूर्वी राज्यात निवडणूकांच्या (lok sabha election) तारखा जाहीर झाल्या आहेत. त्यानंतर राज्यात वेगाने राजकीय घडामोडी होत (Mumbai News) आहेत. याच पार्श्वभूमीवर घाटकोपरच्या पंतनगरमध्ये निवडणूक आयोगाने मोठी कारवाई केली आहे. इलेक्शन सेलच्या स्टॅटिक सर्विलेन्स स्कॉडने ७० लाखांची रोकड जप्त केली आहे. (Latest Crime News)

निवडणूकीचे (lok sabha 2024) बिगुल वाजत नाही तोच घाटकोपरच्या पंतनगरमध्ये ७० लाखाची रोकड जप्त करण्यात आली आहे. पोलिसांनी याप्रकरणी दोन जणांना ताब्यात घेतलं आहे. या दोघांची कसुन चौकशी करण्यात येत (Election Commission Seized Cash) आहे. इलेक्शन सेलच्या स्टॅटिक सर्विलेन्स स्कॉडने ही कारवाई केली आहे. निवडणूक आयोगाने घाटकोपरमध्ये मोठी कारवाई केली आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

इलेक्शन सेलच्या स्टॅटिक सर्विलेन्स स्कॉडने (Static Surveillance Squad Seized Cash) गाडीतून ७२ लाख ३९ हजार ६७५ रुपयेप्त केले आहेत. याप्रकरणी ताब्यात घेतलेल्या दोघांपैकी एक व्यक्ती सीए आहे, तर दुसरा व्यक्ती इनकम टॅक्स प्रॅक्टिसनर असल्याचं समोर आलं (Static Surveillance Squad) आहे. जप्त करण्यात आलेली रक्कम एका विकासकाकडून पाठवण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे

Static Surveillance Squad Seized Cash
Seizes Foreign Cigarettes: मुंबईमधून १० कोटींहून अधिक किंमतीचा परदेशी सिगारेटचा साठा जप्त; डीआरआयची धडक कारवाई

या प्रकरणी पंतनगर पोलीस आणि इलेक्शन सेलचा (Election Cell) स्टॅटिक सर्विलेन्स स्कॉड अधिक तपास करत आहेत. १६ मार्च रोजी निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला. निवडणुकांच्या तारखांची घोषणा केली. त्यानंतर राज्यात आचारसंहिता लागू झाली आहे. ही रक्कम निवडणूकीच्या कामासाठी वापरणयात येणार (Mumbai Crime News ) होती, अशी माहिती निवडणूक अधिकाऱ्यांना मिळाली होती. त्यानंतर अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली आहे.

Static Surveillance Squad Seized Cash
Hyderabad Customs Seized Gold: अन् त्यानं गुदद्वारात लपवून आणलं 42 लाखांचं सोनं, पण विमानतळावर पोहचताच कारनामा उघड

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com