MHADA: मुंबईतील घरांचे स्वप्न पूर्ण होणार, ५ वर्षांमध्ये ३० लाख घरं तयार होणार

MHADA Will Built 8 lakh Houses: म्हाडा २०३० पर्यंत मुंबईत ८ लाख घरे बांधणार असल्याचे सांगितले आहे. मुंबईत येत्या ६ वर्षात ३० लाख घरांची निर्मिती करणार आहेत.
Mhada
MHADA News Saam Tv
Published On

प्रत्येकाचे मुंबईत स्वतः चे घर घेण्याची इच्छा असते. मुंबईत परवडणारे घर घेण्यासाठी म्हाडा हा चांगला ऑप्शन आहे. भारत सरकारच्या निती आयोगाने मुंबई महानगर प्रदेशाची गृहनिर्माण क्षेत्रातील ग्रोथ हबू म्हणून निवड झाले आहे.

मुंबईत २०३० पर्यंत सुमारे ३० लाख परवडणारी घरे उभारण्याचं उद्दिष्ट समोर ठेवले आहे. यापैकी ८ लाख घरे ही म्हाडा उभारणार असल्याचे सांगितले जात आहे. या उद्दिष्टांसाठी बिल्डर, बांधकाम व्यवसायिक यांचा सहभाग असणे आवश्यक आहे. याबाबत म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांनी माहिती दिली आहे. (MHADA News)

Mhada
LIC Scheme: LIC ची भन्नाट योजना! फक्त एकदा गुंतवणूक करा अन् आयुष्यभर १२००० रुपयांची पेन्शन मिळवा

वांद्रे पूर्व येथील एमआयजी क्रेकेट कल्बमध्ये एमएमआर ग्रोथ हब प्रोजेक्ट या विषयावर म्हाडातर्फे बिल्डर आणि बांधकाम व्यावसायिक यांच्यासाठी कार्यशाळा घेण्आत आली.

मुंबई महानगर प्रदेशात परवडणाऱ्या दरातील घरांची जास्तीत जास्त निर्मिती व्हावी, यासाठी म्हाडातर्फे शासन स्तरावर बदल करण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे, असं संजीव जयस्वाल यांनी सांगितले. (MHADA Built 8 Lakh Houses Till 2030)

Mhada
Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेचे निकष बदलले का? आदिती तटकरेंनी थेट पत्रकच जाहीर केलं

परवडणाऱ्या दरातील घरांच्या किंमती ३० टक्क्यांनी कमी करणे हे उद्दिष्ट आहे. समूह पूनर्विकासाला चालना देणे.यामुळे परवडणाऱ्या गृहनिर्मितीला चालना देऊ शकतील. दक्षिण मुंबईतील जुन्या इमारतीचे रखडलेले पुनर्विकास प्रकल्प मार्गी लावण्यासाठी म्हाडा अॅक्टमध्ये बदल करण्यात आले आहे.म्हाडाने भूसंपादन करण्याची परवानगी राज्य शासनाने दिली आहे.

Mhada
Mumbai Kurla Bus Accident : त्या 30 सेकंदात परिस्थिती हाताबाहेर गेली; अपघातग्रस्त बसमधील CCTV पाहा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com