पुणे : पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सत्ताधारी भाजपच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करन शिवसेनेन ठिय्या आंदोलन केलं आहे दोन दिवसांपूर्वी महापालिकेतील सत्ताधारी भाजपचे स्थायी समिती अध्यक्ष नितीन लांडगेसह इतर तीन जणांना लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेत अचानक धाड टाकत अटक केली होती.Immediately suspend all members of the Standing Committee
हे देखील पहा
6 लाख रुपयाच्या लाचखोरीBribery प्रकरणात अटक करण्यात आलेल्या स्थायी समिती अध्यक्ष नितीन लांडगेNitin Landage यांनी एकट्यासाठी ती लाच घेतली नसून स्थायी समितीच्या इतर 16 सदस्यांन साठी देखील लांडगे यांनी लाच स्विकारली असल्याने, पिंपरी -चिंचवड महापालिकेतPCMC Corporation स्थायी समितीवरील सर्व 16 सदस्य यांना तात्काळ निलंबित करून, स्थायी समिती बरखास्त करण्यात यावी अशी मागणी शिवसेनेनेShivsena केली आहे.
दरम्यान स्थायी सद्यस्यांवरती केलेली कारवाई ही राजकीय सुडबुध्दीने केलेली असून त्यामध्ये काहीही तथ्य नाही आणि असल्यास दोषींवरती कडक कारवाई केली जाईल शिवाय या प्रकरणाची शहानिशा करण्यासाठी स्थायी समिती करण्यासाठी भाजपकडून आमदार माधुरीताई मिसाळ यांची नियुक्ती करण्यात आल्याची घोषणा भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटीलChandrkant Patil यांनी काल केली होती.
Edited By-Jagdish Patil
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.